Breaking News

मंत्री सुनील केदार यांचा चंद्रपूर जिल्हा दौरा

जिल्हा प्रतिनिधी / सुनिल हिंगणकर

चंद्रपूर दि. 15 सप्टेंबर: राज्याचे पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास, क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनील केदार चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.

गुरुवार, दि. 16 सप्टेंबर 2021 रोजी सकाळी 9.45 वाजता शासकीय विश्रामगृह, भद्रावती येथे आगमन, सकाळी 10 वाजता सेलिब्रेशन हॉल, भद्रावती येथे विविध पक्षातील विद्यमान लोकप्रतिनिधींशी चर्चा, सकाळी 11.15 वाजता मोटारीने यवतमाळकडे प्रयाण.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

अमरावती महामार्गावर स्कार्पिओ ला थांबवून युवकांनी केली 92 हजारांची लूट

वाडी पोलिसांच्या तत्परतेने ६ आरोपी पोलिसांच्या ताब्यात प्रतिनिधी नागेश बोरकर दवलामेटी दवलामेटी (प्र):-वाडी पोलीस स्टेशन …

समस्याग्रस्त चर्चेत असलेली नेरी ग्रामपंचयतीने केला स्वच्छ भारत मिशनचा फज्जा

लाखो रुपये गेले पाण्यात,शौचालय बांधकाम करून वापर नाही नागरिक उघड्यावर करतात शौच नेरी शहरात पिएचसी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved