Breaking News

पदाधिकारी यांच्या मार्गदर्शनात चिमूर येथे शिवसेना तर्फे पक्ष प्रवेश कार्यक्रम झाला संपन्न

जिल्हा प्रतिनिधी / सुनिल हिंगणकर

चिमूर :- 12 युवकानी बांधले शिवबंधन, शिवसेना प्रमुख बाळासाहेब यांच्या आशिर्वादाने शिवसेनेचे पक्ष प्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आदेशानुसार आणि शिवसेना नेते तथा खासदार गजानन कीर्तिकर व चंद्रपुर जिल्हा संपर्क प्रमुख प्रशांत कदम यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्या प्रमुख नितिन मत्ते यांच्या मार्गदर्शनानुसार शिव संपर्क अभियाना अंतर्गत चिमूर विधानसभा पदाधिकारी मार्गदर्शन व पक्ष प्रवेश कार्यक्रम दिनांक 21 सेप्टेंबर रोजी विश्राम गृह चिमूर येथे संपन्न झाला,

कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी चिमूर विधानसभा समन्वयक भाऊराव ठोम्बरे होते तर शिवसेना उपजिलाप्रमुख अमृत नखाते, सौन्दरी ग्राम पंचायत चे सरपंच तथा उपतालुका प्रमुख केवलराम पारधी, नागभीड़ तालुका प्रमुख भोजराज ज्ञानभोर, चिमूर तालुका प्रमुख श्रीहरी सातपुते, महिला तालुका प्रमुख माधुरी केमये, तालुका संघटक रोशन जुमड़े प्रामुख्याने उपस्थित होते, कार्यक्रमाची सुरुवात राजे छत्रपति शिवाजी महाराज व बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचे पूजन करून सुरुवात करण्यात आली,

शिवसेना मार्गदर्शन मेळाव्यात पदांचे महत्व व त्यांची जबाबदारी, व होत असलेले सार्वत्रिक निवडणुका संदर्भात मार्गदर्शन करण्यात आले, यावेळी कार्यक्रमात 12 युवकानी शिवसेना पक्षात प्रवेश घेत शिवसेना पक्षाचे शिवबंधन बांधले,

कार्यक्रम यशस्वी करण्याकरीता निवासी उपतालुका प्रमुख सुधाकर निवटे, सचिन खाड़े, चिमूर शहर प्रमुख अनंता गिरी, उपतालुका प्रमुख विनायक मुंगले, नत्थजी खाटे, किशोर उकुंडे, सुरेश गजभिये, सूरज डूकसे, महिला आघाडी उपतालुका प्रमुख विधा घुघूसकर, विभाग प्रमुख भाऊराव गोहने, बंडू पारखी, सुधीर नांनावरे, राजेंद्र जाधव, आशीष बगुलकर, उपशहर प्रमुख सुभाष नन्नावरे, संदीप उरकुड़े व अन्य शिवसैनिकानी अथक परिश्रम घेतले,

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

मराठी शाळेतूनच अनेक विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास -शैलेंद्र वासनिक

खांबाडी येथे शाळापूर्व तयारी मेळाव्यात मार्गदर्शन जिल्हा प्रतिनिधी/जयेंद्र चव्हान मो.9665175674 (भंडारा)- आपल्या गावातील जिल्हा परिषद …

जिल्हाधिका-यांकडून राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमाचा आढावा

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर दि. 22 : राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमांतर्गत जिल्हास्तरीय समन्वय समितीची बैठक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved