Breaking News

रात्रोच्या काळोख्यात होतो अवैध रेती वाहतूक तस्करी

खडसंगी परीक्षेत्र बफर कार्यालय यांची धडक कारवाई

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर

चिमूर : – आज दि. 17/11/2021 रोजी सायंकाळी 06.00 वाजता नियतक्षेत्र अलिझंजा मधील संरक्षित वनखंड क्रमांक. 393 मध्ये के.डबलू धानकुटे वनपरिक्षेत्र अधिकारी (बफर) खडसंगी , के. बी. गुरनुले क्षेत्र सहायक तळोधी तसेच डी. आर.

बल्की नियत वनरक्षक तळोधी -1 व पी. एच आनकाडे नियत वनरक्षक अलिझंजा सामूहिक गस्त करीत असतांना अवैधरित्या रेती उत्खनन करणारे ट्रॅक्टर आढळून आले. (नोंदणी क्रमांक नसलेले) सदर ट्रैक्टर चालकाचे नाव चंदू कवडू चौखे राहणार तळोधी व ट्रॅक्टर मालकाचे नाव हे राकेश रविंद्र साटोने राहणार चिमूर असे असून वनगुन्हा क्रमांक. 09729/243201 दिनांक. 17/11/2021 व पंचनामा नोंदवून ट्रैक्टर जप्त करण्यात आला,

असून पुढील कार्यवाही जी. गुरुप्रसाद उपसंचालक (बफर) ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प , चंद्रपूर अभिजित वायकोस सहाय्यक वनसंरक्षक (जंकास-1) ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकस्य चंद्रपूर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

अतिवृष्टीमुळे राष्ट्रीय महामार्ग ३५३ ई वरती कोसळले जुने वृक्ष

जिवंत इलेक्ट्रीक विद्युत तारेमुळे अनेकजण बचावले चिमूर क्रांती बहुजन फाऊंडेशन आले तात्काळ मदतीस धावून जिल्हा …

जिव मुठीत घेऊन शालेय विद्याथर्यांना भरपाण्यातुन येण्या-जाण्याकरीता पुलावरून करावा लागतो प्रवास

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर:- चंद्रपूर जिल्हातील वरोरा तालुका येथील बोडखा मोकाशी येथील शालेय विद्याथर्यांना जिव …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved