
शिवसेना आजी माजी पदाधिकारी व शिवसैनिकानी एकत्र येऊन पक्ष बांधनी करा- -भाऊराव ठोम्बरे
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर
चिमूर:-चिमूर तालुका शिवसेनाच्या वतीने हिंदुव्ह्र्दय सम्राट, शिवसेना प्रमुख स्वर्गीय बालासाहेब ठाकरे यांच्या समूर्तिदिनानिमित्य बाळा साहेबांना अभिवादन करण्यात आले,
चिमूर तालुक्यात्यातील सर्व आजी माजी पदधिकारी व बाळा साहेबांना मानणाऱ्या प्रत्येक शिवसैनिकानी एकजुट होऊन शिवसेनेसाठी कार्य करुण शिवसेना पक्ष वाढवीन्यासाठी तन मन धनाने सहकार्य करावे असे आव्हान बालासाहेब ठाकरे यांच्या समूर्तिदीनानिम्तय शिवसेना चिमूर विधानसभा समन्वयक भाऊराव ठोम्बरे यानी केले, बालासाहेब ठाकरे यांच्या फ़ोटोला दीपप्रज्वलन करुण श्रद्धांजलि अर्पण करण्यात आली, कार्यक्रमाचे संचालन तालुका संघटक रोशन जुमड़े यानी व आभार प्रदर्शन सचिन खाड़े यांनी केले
या प्रसंगी शिवसेना तालुका प्रमुख श्रीहरी सातपुते, महिला आघाडी तालुका प्रमुख माधुरी केमये, मा,उपतालुका प्रमुख केवलसिंग जूनी, निवासी तालुका प्रमुख सुधाकर निबटे, युवा सेना तालुका प्रमुख शार्दूल पचारे, माजी तालुका प्रमुख देवीदास गिरडे, महिला आघाडी शहर प्रमुख रश्मी ड़ाहुले, उप शहर प्रमुख सुभाष नंनावरे, हिमांशु उइके, रोहन नंनावरे, प्रसिद्धि प्रमुख सुनील हिंगणकर उपस्थित होते