Breaking News

Yearly Archives: 2021

कोणताही पुरावा नसतांना दुर्गापूर पोलीसांनी घेतला हरविलेल्या मुलीचा शोध

जिल्हा प्रतिनिधी / सुनिल हिंगणकर चंद्रपूर :- पोलीस स्टेशन दुर्गापूर येथे फिर्यादी नामे सौ पुष्पा अनंतकुमार जुनघरे वय 39 वर्ष रा. केसरीनंदन नगर , चंद्रपुर यांनी दिंनाक 29/12/2020 रोजी तक्रार दिली की, त्यांची मुलगी नामे ईशा अनंतकुमार जुनघरे वय 19 वर्ष रा. केसरीनंदन नगर, चंद्रपुर हि दिनांक 24/12/2020 रोजी दुपारी …

Read More »

सुगंधित तंबाखू विक्रेत्यावर चिमूर शहरात धाड

जिल्हा प्रतिनिधी / सुनिल हिंगणकर चिमूर :- चंद्रपूर जिल्ह्यात तंबाखूजन्य पदार्थांवर बंदी असून सुद्धा गेल्या अनेक वर्षांपासून चिमूर तालुक्यामध्ये खुलेआम तंबाखूजन्य पध्दार्थ विकत असून अनेक वेळा कारवाही होऊन सुद्धा सुगंधित तंबाखू विक्रीचा खेळ किराणा दुकानाच्या नावाखाली सुरु असून शनिवार दिनांक ६ / ०२ / २०२० रोजी दुपारी गोपनीय माहितीच्या आधारावर …

Read More »

चिमूर अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय सुरू करा

एसडीओ मार्फत मुख्यमंत्री यांना दिले निवेदन. आगामी चिमूर नप निवडणूक वर बहिष्कार टाकण्याचा दिला इशारा. जिल्हा प्रतिनिधी / सुनिल हिंगणकर चिमूर :- चिमूर क्रांती जिल्हा निर्मितीसाठी आंदोलन करीत असताना मागील राज्य शासनाने चिमूर येथे अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय मंजुरी देत पद भर्तीस मंजुरी दिली आणि अप्पर जिल्हाधिकारी सुके यांची पण नियुक्ती …

Read More »

उत्तम गलवा कंपनीत गरम राख अंगावर उडाल्यामुळे 38 कामगार जखमी

8 रुग्णांना नागपूर येथील ऑरेंज सिटी रुग्णालयात हलविले पालकमंत्र्यांचे जबाबदार व्यक्तींवर कारवाईचे निर्देश वर्धा दि 3 (जिमाका):- वर्धा तालुक्याच्या भुगाव येथील उत्तम गलवा स्टील प्लँटमधील ब्लास्ट फरनेस काल 2 फेब्रुवारीला सायंकाळी वार्षिक देखभालीसाठी बंद करण्यात आला होता. फरनेस पूर्णपणे बंद झाल्यावर फरनेस मधील राख बाहेर काढन्यासाठी 50 कामगार काम करीत …

Read More »

उत्तम गलवा कंपनीत गरम राख अंगावर उडल्यामुळे 38 कामगार जखमी

जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांची घटनास्थळी भेट वर्धा दि 3 (जिमाका):- वर्धा तालुक्याच्या भुगाव येथील उत्तम गलवा स्टील प्लँटमध्ये आज सकाळी सुमारे 5.30 वाजताच्या सुमारास एक अपघात झाला. स्टील प्लँट वार्षिक देखभालीसाठी काल सायंकाळी बंद करण्यात आला होता. सकाळी 5.30 वाजता फरनेस पूर्णपणे बंद झाल्यावर फरनेस मधील राख बाहेर काढन्यासाठी …

Read More »

शहर मे गार्डन के व्यावसायीकरण और प्रवेश शुल्क वसूली का विरोध

नागपुर सिटिझन्स फोरम ने शुरु किया हस्ताक्षर अभियान नागपुर :- नागपुर सिटीज़न्स फोरम ने नागपुर शहर के गार्डन में प्रवेश और पार्किंग के लिए शुल्क लगाने का विरोध किया है। फोरम ने नागपुर शहर के पार्कों में विरोध आंदोलन शुरू करते हुए नागरीको का हस्ताक्षर अभियान चलाया है। सुयोगनगर स्थित …

Read More »
All Right Reserved