Breaking News

इंटरनॅशनल कराटे स्पर्धेत नेरी येथील विद्यार्थांचे सुयश

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर

चिमूर :- हेद्राबाद येथे नुकतीच इंटरनॅशनल कराटे स्पर्धा पार पडली या स्पर्धेमध्ये विविध देशातील कराटे स्पर्धकांनी भाग घेतला होता .स्पर्धेचे आयोजन हंशी- पी.व्यंकटेशम ग्लोबल शोतोकान कराटे डो इंडिया यांनी केले होते.या स्पर्धे मध्ये चिमुर तालुक्यातील नेरी येथील पाच मुलांनी सहभाग घेतला होता. यामध्ये ३५ते ४० वयोगटात नेरीचे कुंग -फू मॉस्टर शिफू- सुशांत के. इन्दोरकर

यांनी स्वता भाग घेऊन सुवर्ण पदक प्राप्त केले तर ३०ते ३५ वयोगटात आधार गोडघाटे यांनी काश्य पदक प्राप्त केले ४५ते ५० वजन गटात सुदर्शन बावणे याने सुवर्ण पदक प्राप्त केले ४०ते ४५ वजन गटात कैलास राखडे यांने रजत पदक , ५० ते ५५ वजन गटात राहुल गहुकर याने काश्य पदक प्राप्त केले यांचे नेरी पी एच सी चौकात फटाके व वाजा ने स्वागत करण्यात आले विद्यार्थांनी आपल्या यशाचे श्रेय शिफु- सुशांत के. इन्दोरकर, मॉस्टर पिपलायन आष्टनकार व आपल्या आई वडलांना दिले व सर्व विद्यार्थांना महेश शेंदरे, संघोष लाडे, मंगेश वांढरे, मंगेश जनबंधु व सर्व गावातील नागरिकांनी पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

ऐन उन्हाळ्यामध्ये शहरातील वीज ग्राहकांना महावितरण चा झटका

महावितरण मुंबई च्या भरारी पथकाची धडक कारवाई अनेकांची वीजचोरी पकडली मुंबईच्या भरारी पथकाने पकडले अनेक …

तिन महिन्यातच रस्ता उखरला- निकृष्ट दर्जाचे काम

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर:-प्रसिद्ध ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या पायथ्याशी असलेला मौजा कोलारा तु हे पर्यटण …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved