Breaking News

बेघर वसाहती मधील सार्वजनिक हनुमान मंदिर परिसरात सभामंडप बांधकामाचे भूमिपूजन संपन्न

प्रतिनिधी – कैलास राखडे

ब्रम्हपुरी:- आज दिनांक २५/12/2021 ला आ.बंटीभाऊ भांगडीया यांच्या हस्ते स्थानिक विकास निधी अंतर्गत ब्रम्हपुरी तालुक्यातील मौजा-तोरगाव (खुर्द) येथे बेघर वसाहती मधील सार्वजनिक हनुमान मंदिर परिसरात सभामंडप बांधकामाचे भूमिपूजन संपन्न झाले.

याप्रसंगी जि.प. सदस्य तथा भाजपा जिल्हा महामंत्री सर्वश्री क्रीष्णाभाऊ सहारे, भाजपा नागभीड तालुकाध्यक्ष संतोषभाऊ रडके, उपाध्यक्ष न.प. नागभीड गणेश तर्वेकर, बांधकाम सभापती न.प. नागभीड सचिन आकुलवार, दीपक उराडे, रवी मेश्राम, शरद कुथे, विलास सहारे, दिवाकर कुंभारे, शरद अलोने, भगवान बुल्ले, गिरीधर सोनटक्के, विशाल सहारे, सचिन घोडेस्वार व इतर भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

रत्नापुर ग्रामपंचायत येथे अवडज वाहतुकीच्या नावावर अवैध वसुलीचा धंदा

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर:-सिंदेवाही तालुक्यातील नवरगाव येथुन जवळच असलेल्या रत्नापुर ग्रामपंचायत येथे अवजड वाहतुकीच्या नावाखाली …

वाढतोय उष्माघाताचा धोका, खबरदारी घेण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यात उष्णतेचा तडाखा वाढत असून तापमान सातत्याने वाढत आहे. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved