Breaking News

वैयक्तिक वादातून दोन SRPF जवानांनी झाडल्या एकमेकांवर गोळ्या.दोन्ही जवानांचा मृत्यू

अहेरी तालुक्यातील मरपल्ली पोलीस मदत केंद्रात घडली घटना

विशेष प्रतिनिधी गडचिरोली

गडचिरोली:-अहेरी तालुक्यातील मरपल्ली येथील पोलीस मदत केंद्रात कर्तव्यावर असलेल्या दोन SRPF जवानांनी वैयक्तिक वादातून एकमेकांवर गोळ्या झाडल्याची घटना दिनांक 1 जून बुधवारी संध्याकाळी चार वाजताच्या सुमारास घडली.श्रीकांत बेरड व बंडू नवथरे अशी मृत जवानांची नावे आहे.हे दोघेही दौड पुणे येथील SRPF कॅम्पचे जवान होते. घटनेची माहिती कळताच पोलीस दलाचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून या दोन जवानांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले आहे.

घटनेचा पुढील तपास जिमलगटा येथील उपविभागीय पोलीस अधिकाऱ्याच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.या घटनेने पोलीस दलात एकच खळबळ निर्माण झाली आहे.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

विविध कंपन्यांतर्फे 70 विद्यार्थ्यांची निवड – रोजगार मेळाव्यात 20 जणांना नियुक्तीपत्र प्रदान

jwalasamachar. jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar   जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर :- शासकीय औद्योगिक प्रशिक्षण …

नवे मुख्य सचिव राजेश कुमार यांनी पदभार स्वीकारला

jwalasamachar. jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar   विशेष प्रतिनिधी – नागपूर मुंबई, दि. 30 : …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved