Breaking News

शेवगाव शहरात रामनवमी राम जन्मोत्सव उत्साहात साजरा

*सकल हिंदू समाजसेवक शहर आणि तालुका यांच्या वतीने पालखीचे आयोजन ऐतिहासिक राम मंदिरात जन्मोत्सव सालाबादप्रमाणे साजरा*

विशेष प्रतिनिधी-अविनाश देशमुख शेवगांव 9960051755

शेवगाव:-याबाबत सविस्तर वृत्त असे की यंदा 22 जानेवारी 2024 रोजी निर्माण झालेल्या आयोध्यातील अनाम मंदिराच्या पार्श्वभूमीवर शेवगाव शहरांमध्ये आज राम जन्मस्वामी राम नवमी पारंपारिक पद्धतीने आणि मोठ्या थाटात संपन्न झाली यामध्ये संत गाडगेबाबा महाराज चौकामधून सकल हिंदू समाज शेवगाव शहर आणि तालुका यांच्या वतीने प्रभू श्रीरामाच्या प्रतिमेचे पालखीतून संवाद दिन मिरवणूक काढून क्रांती चौक मार्गे श्रीराम मंदिरामध्ये आणण्यात आले श्रीराम मंदिर बाजारपेठ शेवगाव येथे प्रभू श्रीरामाच्या जन्मोत्सवानिमित्त सकाळी साडेदहा ते बारा वाजेपर्यंत प्रवचनाचे आयोजन केले होते त्यानंतर सालाबाद प्रमाणे राम लल्ला ची मूर्ती पाळण्यात घालून पंचक्रोशीतील महिलांनी आणि राम भक्तांनी जन्मोत्सव मोठ्या थाटात साजरा केला यंदा शोभा शहरातील सर्व प्रमुख राज्य महामार्ग भगव्या कमानी भगव्या पताका भगवे झेंडे यांनी नाहून निघाले होते संपूर्ण शेवगाव शहर जय श्रीरामाच्या घोषणांनी दणून गेले होते विशेष म्हणजे हिंदू कृती समितीने कुठल्याही प्रकारची लोक वर्गणी न करता स्वखर्चाने शहर सुशोभीकरण आणि शोभा यात्रेचा खर्च केला आहे हे उल्लेखनीय आहे.

*ताजा कलम*

*येत्या 20 एप्रिल शनिवार शनिवार रोजी सायंकाळी चार वाजता श्रीराम प्रतिमेची भव्य मिरवणूक डीजे आणि ताल वृंद यांच्या तालावर सकल हिंदू समाज शेवगा शहर आणि तालुका चौका चौकात भव्य आतिषबाजी निघणार आहे यावेळी पोलीस प्रशासनाकडून वायजकांकडून सुख खबरदारी घेण्यात आली आहे पोलीस प्रशासनाचे रॅपिडक्शन फोर्स ड्रोन कॅमेरा दीडशे ते दोनशे स्वयंसेवक यांच्या निगराणीखाली ही भव्य मिरवणूक निघणार असून संपूर्ण मिरवणुकीचे व्हिडिओ चित्रीकरण करण्यात येणार आहे मिरवणुकीमध्ये मध्य धुंद होऊन अडथळा निर्माण करणाऱ्यांना पोलीस प्रशासन आणि स्वयंसेवक चांगलाच बंदोबस्त करणार आहेत*

*विशेष बाब*

*शेवगाव शहरात दंगल झाल्यापासून कुठल्या सार्वजनिक कार्यक्रमाला व अनेक खाजगी कार्यक्रमाला डी. जे. वाजविण्यावर मंदी असताना लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर डी. जे. वाजवायला मिळनार असल्याने सकल हिंदू कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे*

अविनाश देशमुख शेवगांव
*सामाजिक कार्यकर्ता / पत्रकार*

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

अखेर वनविभागाच्या जाळ्यात सापडला भानुसखिंडीचा बछडा

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर:-ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील भानुसखिंडी वाघिणीचा बछडा शिवा अखेर वनविभागाच्या जाळ्यात अडकला …

शासकीय सहकार व लेखा पदविका परीक्षा 24 ते 26 मे दरम्यान

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर : -सहकार पणन व वस्त्रोद्योग विभागातर्फे घेण्यात येणारी शासकीय सहकार व …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved