[siteorigin_widget class=”Newsever_Double_Col_Categorised_Posts”][/siteorigin_widget]
[siteorigin_widget class=”Newsever_Posts_Express_List”][/siteorigin_widget]
[siteorigin_widget class=”Newsever_Posts_Grid”][/siteorigin_widget]
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर :- आज दिनांक 22 जानेवारी 2022 ला मौजा रेंगाबोडी येथे कोरोना नियमाचे पालन करून महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष, पंचायत समिती चिमूर यांचे अंतर्गत मंजुळामाता ग्रामसंघ रेंगाबोडी कार्यालयाचे उदघाटन व सर्वसाधारण सभा प्रसंगी प्रभाग समन्वयक हेमचंद बोरकर यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की …
Read More »प्रतिनिधी नागपूर नागपूर दि. २१ : नागपूर जिल्ह्यातील जिल्हा परिषद अंतर्गत येणाऱ्या ग्रामीण भागातील सर्व शाळा तूर्तास 26 जानेवारी पर्यंत बंदच असतील. 26 जानेवारी नंतर कधी शाळा उघडायचा हा निर्णय घेतला जाईल, अशी माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर यांनी दिली आहे. महाराष्ट्रातील शाळा सुरू करण्याबाबत राज्य शासनाने …
Read More »प्रतिनिधी नागपूर नागपूर दि.21 : महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्राच्या वतीने नागपूर येथे ‘आधुनिक शेळी, कुक्कुटपालन व डेअरी फार्मिंग प्रशिक्षण कार्यक्रम’ चे आयोजन 27 ते 31 जानेवारी दरम्यान करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचा उद्देश प्रशिक्षणार्थींनी पशुपालनाचे प्रशिक्षण घेऊन स्वतःचा व्यवसाय सुरु करावा, असा आहे. पशुपालन क्षेत्रात स्वयंरोजगारासाठी लागणाऱ्या उद्योजकीय बाबिंची सविस्तर …
Read More »प्रतिनिधी नागपूर नागपूर दि.21 : दरवर्षी 26 जानेवारीला आम जनतेसाठी खुला असणारा सीताबर्डी किल्ला यावर्षी खुला राहणार नाही. वर्षातील मोजकेच दिवस स्थानिक नागरिकांसाठी खुला राहणारा सीताबर्डी किल्ला कोरोना प्रतिबंधात्मक खबरदारी म्हणून बंदच ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 26 जानेवारी व 15 ऑगस्टला स्थानिक नागरिक, शालेय विद्यार्थी व तरुणांच्या गर्दीत फुलणारे …
Read More »जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर:-शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचे जन्मदिनाचे औचित्य साधुन शिवसेना चिमूर तालुका व हिलिंग टच मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटल चिमूर यांचे संयुक्त विधमाने मोफत रोगनिदान व आरोग्य शिबिराचे आयोजन हिलिंगटच हॉस्पिटल येथे 23 जानेवारी ला 10 वाजता करण्यात आले आहे, शिबिरामध्ये डॉ. प्रदीप पंचभाई स्त्री रोग तज्ञ व डॉ. …
Read More »पालकमंत्र्यांच्या हस्ते मुख्य ध्वजारोहण कार्यक्रम सकाळी 9.15 वाजता जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 21 जानेवारी: प्रजासत्ताक दिनाच्या 72 व्या वर्धापन दिन समारंभानिमित्त ध्वजारोहणाचा मुख्य शासकीय कार्यक्रम राज्याचे आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्या शुभहस्ते दि. 26 जानेवारी 2022 रोजी सकाळी 9.15 वाजता पोलीस मैदान, …
Read More »गावठाणातील मिळकतधारकांना अद्ययावत नकाशा व मिळकत पत्रिका पुरविण्याच्या सुचना जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि.21 जानेवारी : जमाबंदी आयुक्त आणि संचालक भूमि अभिलेख, पुणे यांच्या निर्देशानुसार, चंद्रपूर जिल्हयातील 69 गावांचे गावठाणातील सर्वेक्षण ड्रोनव्दारे करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. दाताळा गावातील गावठाणाची ड्रोनद्वारे सर्वेक्षण मोजणी करतांना जिल्हाधिकारी अजय गुल्हाने प्रत्यक्ष घटनास्थळी …
Read More »जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर दि. 21 जानेवारी: जिल्ह्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता, साथ उद्रेक सदृश्य परिस्थिती हाताळण्यासाठी व्यवस्थापन करण्याच्या दृष्टीने जिल्ह्यामध्ये कोविड केअर सेंटर, डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर, व डेडिकेटेड कोविड हॉस्पिटल स्थापन करण्यात आले आहे. कोरोनाबाधित रुग्णांना सेवा देण्याच्या दृष्टिकोनातून अतिरिक्त कंत्राटी पद्धतीने आरोग्य सेवा देणारे स्पेशालिस्ट व …
Read More »योजनेच्या लाभासाठी अर्ज सादर करण्याचे आवाहन जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर,दि. 20 जानेवारी : प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना ही केंद्र पुरस्कृत योजना सन 2020 ते 2025 या पाच वर्षाच्या कालावधीत एक जिल्हा एक उत्पादन या आधारावर असंघटित क्षेत्रातील अन्न प्रक्रिया उद्योगांसाठी राबविली जात आहे. सध्या कार्यरत असलेले सूक्ष्म अन्नप्रक्रिया …
Read More »राज्यस्तरीय नियोजन समितीच्या बैठकीत 315 कोटींच्या निधीला मंजूरी उपमुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्ह्याचा आढावा जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर दि. 20 जानेवारी : राज्याचे मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्या प्रयत्नामुळे जिल्ह्याच्या विकासासाठी गतवर्षीपेक्षा अतिरिक्त 100 कोटी रुपये मंजूर झाले आहे. राज्य शासनाकडून जिल्ह्यासाठी 215 कोटी रुपयांचा …
Read More »