Breaking News

बाळासाहेब ठाकरे यांचे जन्मदिना निमित्य चिमूर शहरात शिवसेना तर्फे भव्य आरोग्य शिबिराचे आयोजन

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर

चिमूर:-शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचे जन्मदिनाचे औचित्य साधुन शिवसेना चिमूर तालुका व हिलिंग टच मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटल चिमूर यांचे संयुक्त विधमाने मोफत रोगनिदान व आरोग्य शिबिराचे आयोजन हिलिंगटच हॉस्पिटल येथे 23 जानेवारी ला 10 वाजता करण्यात आले आहे,

शिबिरामध्ये डॉ. प्रदीप पंचभाई स्त्री रोग तज्ञ व डॉ. अशोक वनकर जनरल फिजिसियन यांचे नेतृत्वात अस्थिरोग, वंधत्व निवारण सल्ला, गर्भाशयाच्या गाठी, उच्च रक्तदाब, अनियंत्रित मासिक पाळी, स्त्रियांचे सर्व आजार, हर्निया, हाइड्रोसिल, अपेंडिक्स, मुळव्याध, भगन्दर, वारंवार ताप येने, पोट दुखी, सांधे दुखी, हातपायाला सूज येणे, व अन्य प्रकारच्या आजरावर निदान करण्यात येणार आहे, तरी या शिबिराचा सर्व नागरिकांनी या सुवर्ण संधिचा लाभ घ्यावा असे आव्हान शिवसेना, महिला आघाडी, युवा सेना व भारतीय विद्यार्थी सेना चिमूर तालुक्याच्या वतीने करण्यात आले आहे.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

शिवाजी महाराज जयंती सोहळ्यात रंगले कविसंमेलन

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर:-छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त शिवजन्मोत्सव सोहळा चिमूर तालुक्यातील गडपिपरी येथे आयोजित …

आज चिमूर येथे आदिवासी लाभार्थी मेळावा – मंत्री डॉ. विजयकुमार गावीत यांची उपस्थिती

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर:-आदिवासी एकात्मीक विकास प्रकल्प चिमूर च्या वतीने आदिवासी लाभार्थी मेळावा शुक्रवार ला …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved