Breaking News

Daily Archives: July 8, 2024

राज्याच्या वाळू धोरण समितीमध्ये चंद्रपूर जिल्हाधिका-यांचा समावेश

सर्वसमावेश धोरण निश्चित करण्यासाठी समितीचे गठन जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर  चंद्रपूर :- राज्यातील नागरिकांना सहज सुलभतेने व माफक दरात वाळू उपलब्ध होण्याच्या दृष्टीने सर्वसमावेश धोरण निश्चित करण्यासाठी राज्य स्तरावर समितीचे गठन करण्यात आले आहे. या समितीमध्ये चंद्रपूरचे जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांची सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली असून याबाबतचा शासन निर्णय …

Read More »

‘लाडकी बहीण योजनेत’ व्यस्त शेतकरी मात्र चिंताग्रस्त

निंदणासाठी महिला मजूर मिळेना तालुका प्रतिनिधी – सलीम शेख नागभीड नागभीड :- दर महिन्याला १ हजार ५०० रुपये मिळावे याकरिता सर्वत्र अर्ज प्रक्रियेत सध्या शहरी तसेच ग्रामीण भागात ‘लाडकी बहीण’ व्यस्त आहे. त्यामुळे शेतामध्ये निंदणासाठी मजूर मिळेनासे झाले आहे. परिणामी, शेतकऱ्यांची चिंता अधिकच वाढली आहे. यावर्षी सुरुवातीला पावसाने दगा दिला. …

Read More »

शेवगाव पोलिस ठाण्यात कर्मचाऱ्यांमध्येच हाणामारी

विशेष प्रतिनिधी-अविनाश देशमुख शेवगांव 9960051755 शेवगाव :- दिनांक 09/07/2024 वार सोमवार या बाबत सविस्तर वृत्त असे की माझ्या पाहुण्याकडून पैसे का आणले ? याचा जाब विचारत एका पोलिस कर्मचाऱ्याने दुसऱ्याला मारहाण केल्याचा प्रकार शेवगाव पोलिस ठाण्यात गेल्या शुक्रवारी दुपारच्या सुमारास घडल्याचे समजते. कायदा व सुव्यवस्थेची जबाबदारी ज्यांच्या खांद्यावर आहे, त्याच …

Read More »

शेवगाव आगारातर्फे आषाढी एकादशी निमित्त पंढरपूर साठी तालुक्यातील प्रत्येक गावातून खास बसेसचे नियोजन

विशेष प्रतिनिधी-अविनाश देशमुख शेवगांव 9960052755 शेवगाव :- दिनांक १३/०७/२४ ते दिनांक २२/०७/२४ या कालावधीत होणाऱ्या आषाढी एकादशी निमित्त रा.प.शेवगाव आगारामार्फत शेवगाव तालुक्यातील कोणत्याही गावातून ४४ भाविकांची मागणी आल्यास थेट गावातून पंढरपूर यात्रेसाठी बस देण्याचे नियोजन केले जाणार आहे.त्यासाठी आगारामार्फत ग्रामपंचायत कार्यालया सोबत पत्रव्यवहार करण्यात आलेला असून सदर मोहिमेचा लाभ घेण्याचे …

Read More »
All Right Reserved