Breaking News

Daily Archives: July 13, 2024

फोर व्हीलर गाडी घुसली शेतात – चालकासह दोघे जण जखमी

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर : – नागभीड वरून चिमूर कडे येत असतांना शिरपूर नेरी मार्गावरील एच.पी पेट्रोल पंपाजवळील मोडीवर टिकाराम पिसे यांच्या शेतात सायंकाळी ०५:३० वाजताच्या दरम्यान चार चाकी मारुती सुझुकी कंपनीची ईको कार ( क्रमांक.एम एच ३४ सी जे ०९१६ ) हि पटली झाली असून या वाहनात चालकासह दोघे …

Read More »

लघू पाटबंधारे विभागाचे सावरगाव रान तलावाकडे दुर्लक्ष – शेतकरी आंदोलनाच्या पवित्र्यात

शेतकरी आंदोलनाच्या पवित्र्यात जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर :- चिमूर येथून पाच कि.मी अंतरावर असलेल्या सावरगाव येथील परधानहेटीत असलेल्या रान तलावाची मोठ्या प्रमाणात दुरावस्था झाल्याने रब्बी हंगामातील पिकावर मोठ्या प्रमाणात संकट निर्माण झाले आहे.रान तलावातून खरिप हंगामात शेतकऱ्यांच्या शेतात पाण्याचा पुरवठा होतो.पण तलावातून शेतकऱ्यांच्या शेतात येणाऱ्या पाण्याच्या नहर नसल्याने खरिप व …

Read More »

नगरपरिषद चा आरोग्य विभाग साखर झोपेत सभागृह नसल्याने जाब विचारणारे कोणी नाही शेवगावकरांची आरोग्याची वरात वाऱ्यावर???

प्रभाग क्रमांक 14 मधील कुबेर कॉलनीच्या कॉर्नरला आंबेडकर चौकामध्ये शेवगाव शहरातील सर्वात मोठा जम्बो खड्डा शेवगा नगरपरिषदेने येथे होड्यांची स्पर्धा ठेवायला काही हरकत नाही विशेष प्रतिनिधी-अविनाश देशमुख शेवगांव 9960051755 शेवगाव :- याबाबत सविस्तर वृत्त असे की शेवगाव शहरातील गेले कित्येक महिने शेवगांव शहरातील प्रभाग क्रमांक 14 मधील कुबेर कॉलनीच्या कॉर्नरला …

Read More »

महाराष्ट्र राज्य शिवपानंद शेतरस्ता समितीच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन

शेतरस्ते पिडीत शेतकऱ्यांची जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली समन्वय संवाद बैठक घेण्याची मागणी- शरद पवळे प्रतिनिधी – अहमदनगर अहमदनगर :- अहमदनगर जिल्ह्यातील सर्व शेतरस्ते पीडित शेतकऱ्यांची जिल्हाधिकारी कार्यालयावर संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांच्या सोबत जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली समन्वय संवाद बैठक घेऊन शेतकऱ्यांना शेतामध्ये जाण्यासाठी रस्ता उपलब्ध करण्याच्या मागणीसाठी निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र कुमार पाटील यांना …

Read More »
All Right Reserved