Breaking News

Daily Archives: July 22, 2024

नारायणगव्हाणच्या विद्यार्थ्यांचा आण्णा हजारेंकडून झालेला सन्मान हा सर्वात मोठा आशिर्वाद-विद्या पवळे

एव्हरेस्ट ॲबॅकस ॲकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी गणितात कॅल्युलेटरलाही मागे टाकले- विद्या पवळे(ॲबॅकस शिक्षिका) विद्यार्थ्यांच्या यशाचा होणारा सन्मान हाच खऱ्या अर्थाने शिक्षकांचा गौरवच प्रतिनिधी – अहमदनगर चौकट :- ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणात आवड निर्माण करून आधुनिक शिक्षण प्राप्त करून देण्यासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न करत राहणार असुन विद्यार्थांना मिळणारे यश हिच आमच्या कामाची खरी पावती …

Read More »

केअर कंपॅनियन प्रोग्राम द्वारे माता व बाल मृत्यूवर नियंत्रण मिळविणे होणार सोपे

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर:-उपजिल्हा रूग्णालय वरोरा जिल्हा चंद्रपूर येथे दिनांक १९ जुलै २०२४ ला केअर कंपॅनियन प्रोग्राम चे आयोजन करण्यात आले होते.हा कार्यक्रम डॉ प्रफ्फूल खूजे वैद्यकीय अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली वंदना विनोद बरडे अधीसेवीका यांनी आयोजित केला होता.या कार्यक्रमाचे नूरा हेल्थ च्या वतीने मुख्य स्पिकर डॉ.निलेश गावंडे हे होते.हा ट्रेनिंग …

Read More »

‘मुख्यमंत्री : माझी लाडकी बहीण योजना’ – जिल्ह्यात 1 लक्ष 23 हजार 936 अर्ज प्राप्त

अर्ज स्वीकारण्यासाठी एकूण 3901 मदत केंद्र कार्यान्वित जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 22 : जिल्ह्यामध्ये ‘मुख्यमंत्री : माझी लाडकी बहीण योजने’ची प्रभावी अंमलबजावणी होत असून या योजनेचे अर्ज स्वीकारण्यासाठी जिल्ह्यात एकूण 3901 मदत केंद्र कार्यान्वित करण्यात आले आहेत. या केंद्राच्या माध्यमातून 20 जुलैपर्यंत 1 लक्ष 23 हजार 936 महिलांचे अर्ज …

Read More »

खापरी येथे घरात घुसले पाणी डॉ.वारजुकर यांची तत्परता

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर शंकरपूर :- येथून जवळच असलेल्या खापरी येथे जीर्ण झालेल्या नाल्या व जल जीवन मिशन अंतर्गत सुरू असलेल्या नळ योजनेमुळे घरात पाणी घुसले आहे रात्रभर चाललेय पावसामुळे संपूर्ण गाव पाण्याखाली आले होते हे पाणी काढण्यासाठी स्वतः सतीश वारजुकर यांनी जेसिपी नेऊन पाणी काढले:कवडशी डाग ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेल्या …

Read More »

आमदार बंटीभाऊ भांगडीया यांच्या हस्ते म्हसली येथे राजे छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या मूर्तीचा अनावरण सोहळा उत्साहात संपन्न

“१५ लक्ष रुपयांच्या सिमेंट काँक्रीट नालीच्या बांधकामाचा शुभारंभ” “घर पडलेल्या अकरा नागरिकांना तात्काळ आर्थिक मदत” “गरजवंत विद्यार्थ्यांना सायकल वाटप” “पावसामुळे पिकांचे झाले नुकसान” जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर :- चिमूर तालुक्यातील म्हसली येथे मावळा ग्रुपच्या वतीने आयोजित हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजे छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या मूर्तीचे अनावरण व ठक्कर बाप्पा …

Read More »
All Right Reserved