Breaking News

Daily Archives: July 31, 2024

मच्छीमार, मत्स्यव्यवसायीकांनी विविध मागण्यांसंदर्भात घेतली आमदार बंटीभाऊ भांगडीया यांची भेट

“जि.प.शाळेला साउंड सर्व्हिस सेट भेट” “गरजू महिलांना शिलाई मशीनचे वाटप” जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर  चिमूर :- चिमूर तालुक्यातील आंबोली व भिसी जिप क्षेत्रातील अनेक गरजू महिलांनी घरीच कपडे शिवून घरात हातभार लागेल या उद्देशाने मागणी केली असता आमदार बंटी भांगडीया यांच्या वाढदिवसानिमित्त शिलाई मशीन भेट देण्यात आली. “मच्छीमार, मत्स्यव्यवसायीकांनी विविध मागण्यांसंदर्भात …

Read More »

विद्युत महामंडळाचा भोंगळ कारभार वाकलेले विद्युत खांब जीव गेल्यावर बदलणार काय – आशीष बोरकर यांचा सवाल

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर :- चिमूर तालुक्यातील चक जांभूळवीरा ते कन्हाळगाव रोडवरील मार्गावर असलेले विद्यूत खांब वाकलेल्या स्थितीत असून याकडे मात्र भिसी विभागीय महावितरण कार्यालयाचे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांच्या जिवाला धोका निर्माण झाला आहे, तसेच सदर वाकलेला विद्युत खांब कधीही रस्त्यावर किंवा शेतात पडेल याची शाश्वती देता येत नाही . …

Read More »

आयुर्वेदीक औषध ही सुखी आरोग्याची गुरूकिल्ली – योग शिक्षक विलास केजरकर

मुंढरी येथे आरोग्य तपासणी शिबिर, औषधी वितरण व वृक्षारोपण कार्यक्रम साजरा जिल्हा प्रतिनिधी/जयेंद्र चव्हाण मो.9665175674 (भंडारा )- बदलती जीवनशैली व विविध खानपानामध्ये अनियमितता यामुळे आर्थरायटीसची समस्या दिवसेंदिवस निर्माण होत आहे. याकरिता वेळीच औषधोपचार करावा. मात्र याकडे दुर्लक्ष केल्यास ही समस्या गंभीर रूप धारण करू शकते. याकरिता जीवनशैली बदलविणे गरजेचे आहे. …

Read More »

शालेय क्रिडा स्पर्धेत शिक्षकांनी सहभागी व्हावे – जिल्हा क्रीडा अधिकारी लतिका लेकुरवाळे

तालुका स्तरिय बैठक संपन्न जिल्हा प्रतिनिधी/जयेंद्र चव्हाण मो.9665175674 (भंडारा)– जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय भंडारा व तालुका क्रीडा समिती भंडारा यांच्या संयुक्त विद्यमाने तालुका स्तरिय बैठक जे.एम. पटेल महाविद्यालयात नुकतीच घेण्यात आली.बैठकीच्या अध्यक्षस्थानी जिल्हा क्रीडा अधिकारी लतिका लेकुरवाळे होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून जे.एम. पटेल महाविद्यालयातील शारीरिक व क्रीडा शिक्षक डॉ. भिमराव …

Read More »

अंधश्रद्धा निर्मूलन ही काळाची गरज: – राहुल

राजापूर येथे गोबरवाही पोलीस स्टेशन च्या वतीने आयोजित प्रबोधन कार्यक्रमात प्रतिपादन जिल्हा प्रतिनिधी/जयेंद्र चव्हाण मो.9665175674 ( भंडारा ) – जादूटोणा,भूत – भानामती,करणी, मंत्रतंत्र ,चेटूक,चमत्कार,देवी अंगात येणे, जोतीष्य,बुवाबाजी या केवळ अंधश्रद्धा आहेत.या प्रकारांना अशिक्षितांप्रमाने सुशिक्षित सुद्धा नेहमी बळी पडत असतात.यातून समाजात,गावागावात भांडणे निर्माण होवून एखाद्याचा बळी घेतला जातो.अश्या घटना होवू नयेत,यासाठी …

Read More »
All Right Reserved