Breaking News

Daily Archives: July 18, 2024

अल्पवयीन बालकावर अतीप्रसंग करणाऱ्या आरोपीस 20 वर्षाचा कारावास – अतिरीक्त सत्र न्यायालयाचा निर्णय

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर :- दिनांक 25/04/2017 रोजी (आरोपी) सचिन पांडुरंग मेहरकुरे याने अकरा वर्षीय अल्पवयीन बालकावर अतिप्रसंग केल्याची घटना घडली होती, त्याची तक्रार पो.स्टे.चिमूर येथे दिनांक 26/04/2017 रोजी अप क्रं.214/2017 कलम 377,504,506 सहकलम 6,8,10 पोस्को अधिनियमा नुसार गुन्हा नोंद  करून गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक दिनेश लबडे व पो.उपनिरीक्षक …

Read More »

मुक्ताई धबधबा ठरतो प्रेक्षकांचे आकर्षण

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर :- चिमूर तालुक्यातील प्रसिद्ध असा मुक्ताई धबधबा काल पहाटे झालेल्या पावसाने ओसंडून वाहत आहे. व सभोवताल नटलेले हिरवेगार डोंगर व त्यामधून वाहणारा हा धबधबा प्रेक्षकांना भुरळ घालत आहे. त्यामुळे प्रेक्षकांनी या धबधब्यावर पाहण्यासाठी व आंघोळ करून मनमुराद आनंद लुटण्यासाठी तुफान गर्दी केली आहे.पावसाळ्याच्या दिवसांमध्ये चिमूर तालुक्यातील …

Read More »

असं सर्वच फुकट मिळाल्यावर काम करण्याची दानत कोणाची बरे राहील ?

विशेष प्रतिनिधी-अविनाश देशमुख शेवगांव 9960051755 शेवगाव:- महिन्याला १५०० द्यायचे ही कल्पना कोणत्या भणंग व बेमुर्वतखोर डोक्यातुन सुचली असावी बरे ? धान्ये फुकट,एस. टी. फुकट,आता महिन्याला १५०० फुकट. म्हणजेच आळशी लोकांना अधिकाधिक आळशी बनवुन परावलंबीच करायचे नं ..!!! शेतकऱ्यांना आजच मजुर मिळत नाहीत, मजुरीचे दर भरमसाट वाढलेत त्यामुळे ते परवडत नाहीत. …

Read More »
All Right Reserved