Breaking News

Daily Archives: July 20, 2024

वाहून गेलेल्या दोन युवकांना वाचविण्यात यश

“शिरपूर-बोथली नाल्यावरील घटना” “नागरिकांनी सावध राहण्याचा चिमूर पोलीसांनी दिला इशारा” जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर :- चिमूर तालुक्यात सतत पडत असलेल्या पावसाने नदी नाले ओसंडून वाहत असून नेरी – तलोधी रोड वरील नदीवरील पुलावरून पाण्याचा अंदाज चुकल्याने चंद्रपूर जिल्हा कों ऑपरेटिव्ह बँक कर्मचारी केशव श्रीरामे नेरी व पिंटू बरडे चिमूर याना …

Read More »

चिमूर पंचायत समितीची रिक्त पदे तात्काळ भरा – डॉ.सतीशभाऊ वारजुकर

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर : – चंद्रपूर जिल्ह्यातील मोठा तालूका म्हणून चिमूर तालुक्याची ओळख असुन चिमूर ला अनेक गावे जोडलेली आहे, तालुक्यातील जनतेची सर्व कामे, व्यवहार चिमूर वरुनच होत असतात. सर्वसामान्य जनता, शालेय विद्यार्थी, शिक्षक वर्ग गोरगरीब जनता, शेतकरी वर्ग, घरकुल धारक लाभार्थी, शेतकऱ्यांच्या महत्वाच्या कृषीच्या योजना तसेच ईतर गोर …

Read More »

हजारो नागरिक आणि कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत आमदार बंटीभाऊ भांगडिया यांचा अभिष्टचिंतन सोहळा संपन्न

येणाऱ्या निवडणुकीत विधानसभेत आमदार म्हणुन पाठवण्याचे अभिवचन द्यावा हाच खरा अभिष्टचिंतन सोहळा – अझहर शेख जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर:- चिमूर विधानसभा क्षेत्राचे आमदार बंटीभाऊ भांगडिया यांचा चिमूर विधानसभा क्षेत्रांत चिमूर येथील अभ्यंकर (मैदान) किल्ला परीसरात हजारोंच्या संख्येने नागरीकांच्या उपस्थितीत अभिष्टचिंतन सोहळा साजरा करण्यात आला.यावेळी अभिष्टचिंतन कार्यक्रम सोहळ्याचे अध्यक्ष म्हणुन चंद्रपूर …

Read More »

बोडखा कोसरसार मार्ग पावसामुळे बंद

पुलाचे बांधकाम व खोलीकरणाची ग्रामस्थांची मागणी जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर वरोरा :- चंद्रपूर जिल्हातील वरोरा तालुक्यातील बोडखा ते कोसरसार रोड लगत मोठा नाला असल्याने वरच्या पावसाने व लबान सराट धरणाच्या पाण्यामुळे नाला पूर्ण पाण्याने तुंबलेला असुन शालेय विद्यार्थी, आजारी व्यक्ती, शेतकरी, कामगार यांचा जाण्या येणाचा मार्ग पूर्ण बंद झाला आहे. यामुळे …

Read More »

22 जुलैपर्यंत जिल्ह्याला अलर्ट जारी

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर :- नागपूर प्रादेशिक हवामान केंद्राने दिलेल्या सूचनेनुसार 18ते 22जुलै 2024 या कालावधीत चंद्रपूर जिल्ह्यासाठी अलर्ट जारी केला आहे. त्यानुसार 19 जुलै रोजी चंद्रपूर जिल्ह्याकरीता रेड अलर्ट, 20 जुलै रोजी ऑरेंज अलर्ट तर 21 आणि 22 जुलै रोजी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तरी नागरिकांनी सुरक्षेच्या …

Read More »
All Right Reserved