Breaking News

Daily Archives: July 27, 2024

शेवगावकरचा दणका मोडला शेकडो लोकांची फसवणूक करणाऱ्या D.K. फायनान्स चा मणका

शेवगांवच्या दिलीप भिमराज केसभट याने D. K. इनव्हेसमेंट नावाने बोगस स्कीम (MLM) चालवुन केली शेकडो लोकांची कोट्यावधी रुपयांची फसवणूक अविनाश देशमुख शेवगांव  9960051755 शेवगाव :- याबाबत सविस्तर वृत्त असे की शेवगाव शहरातील केसबट वस्ती येथे शेअर मार्केट च्या नावाखाली दिलीप भिमराज केसभट याने D.K. इनव्हेसमेंट या नावाने कंपनी चालु केली …

Read More »

घाटंजी येथे बहुजन मुक्ति पार्टीची कार्यकारिणी गठीत

जिल्हा प्रतिनिधी-शशिम कांबळे यवतमाळ यवतमाळ :- मूलनिवासी भवन नवीन बस स्टँड जवळ घाटंजी जिल्हा यवतमाळ येथे मा.अशोक भोयर जिल्हा अध्यक्ष बहुजन मुक्ती पार्टी यवतमाळ,आर्णी विधानसभा अध्यक्ष मा.रामकृष्ण कोडापे व मा.प्रकाश वावरे जिल्हा कोषाध्यक्ष बी एम पी यवतमाळ यांच्या उपस्थितीत जिल्हा कार्यकारिणीची व कार्यकर्त्यांची सभा घेण्यात आली.या सभेमध्ये आगामी विधानसभा संबंधी …

Read More »

क्रांती नगर मधील साचलेल्या पाण्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर :- चिमूर नगर परिषद क्षेत्रातील क्रांती नगर येथील डबक्यात पाणी साचल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून तेथील नागरिकांना साचलेल्या पावसाच्या दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे.चिमूर शहरातील क्रांती नगर येथे रिकाम्या जागेवर पाणी साचल्याने परिसरातील नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. नगर पालिकाच्या दुर्लक्षामुळे क्रांती नगर येथील …

Read More »

व्हॉईस ऑफ मीडियाच्या प्रदेशाध्यक्ष पदाच्या निवडणुकीत चुरस

साप्ताहिक विभागाची निवडणूक होणार 28 जुलैला चार उमेदवार निवडणूक रिंगणात जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर :- व्हॉईस ऑफ मीडियाच्या साप्ताहिक (विंग) विभागाची, प्रदेश अध्यक्ष पदासाठी निवडणूक जाहीर झाली आहे. ही निवडणूक चौरंगी होत असल्याने चुरस निर्माण झाली आहे. २८ जुलैला होणाऱ्या निवडणुकीमध्ये चार उमेदवार निवडणूक रिंगणात उभे आहेत.जगातील ४३ देशांमध्ये आणि …

Read More »

रविवार ला अंगणवाडी कर्मचारी बचत गट प्रतिनीधी व कामगार मेळावा

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर :- समाजवादी नेते गोर गरीबांचे कैवारी स्व. भाई रहेमतुल्ला यांचे २९ व्या स्मृतीदिन प्रित्यर्थ अंगणवाडी कर्मचारी, बचत गट प्रतिनिधी व कामगार मेळाव्याचे आयोजन शेतकरी भवन, हजारे पेट्रोल पंप समोर, २८ जुलै २०२४ रोज रविवार सकाळी ११.०० वाजता करण्यात आले आहे. कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी अध्यक्षा जि.प. भंडारा तथा …

Read More »
All Right Reserved