Breaking News

Daily Archives: July 17, 2024

‘मुख्यमंत्री : माझी लाडकी बहीण योजने’ चे जिल्ह्यात 39367 अर्ज प्राप्त

अर्ज करण्याची मुदत 31 ऑगस्ट 2024 पर्यंत जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर  चंद्रपूर, दि. 17 : – राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी, त्यांचे आरोग्य आणि पोषणामध्ये सुधारणा करणे, तसेच कुटुंबातील त्यांची निर्णायक भुमिका मजबूत करण्यासाठी शासनाने ‘मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण योजना’ सुरू केली आहे. या योजनेंतर्गत पात्र लाभार्थी महिला / मुलींना दरमहा …

Read More »

अंधश्रद्धा निर्मूलन हेच खरे राष्ट्रहित – राहुल डोंगरे

मांडेसर येथे मोहाडी पोलीस स्टेशनच्या वतीने आयोजित प्रबोधन कार्यक्रमात प्रतिपादन जिल्हा प्रतिनिधी/जयेंद्र चव्हाण मो.9665175674 ( भंडारा ) – जादूटोणा,भूत – भानामती,करणी, मंत्रतंत्र ,चेटूक,चमत्कार,देवी अंगात येणे, जोतीष्य,बुवाबाजी या केवळ अंधश्रद्धा आहेत.या प्रकारांना अशिक्षितांप्रमाने सुशिक्षित सुद्धा नेहमी बळी पडत असतात.यातून समाजात,गावागावात भांडणे निर्माण होवून एखाद्याचा बळी घेतला जातो.अश्या घटना होवू नयेत,यासाठी प्रत्येकाने …

Read More »
All Right Reserved