Breaking News

Daily Archives: July 1, 2024

आमदार निधीतून कोट्यवधी रुपयांच्या कामांची घोषणा परंतु अंमलबजावणीला दप्तर दिरंगाई जबाबदार कोण???

विशेष प्रतिनिधी-अविनाश देशमुख शेवगांव 9960051755 शेवगाव :- याबाबत सविस्तर वृत्त असे की शेवगाव तालुक्यातील एरंडगाव समसुद येथील शासकीय विकास निधी 25/15. ग्रामविकास निधी अंतर्गत एरंडगाव समसुद हद्दीतील श्रीधर आवारे वस्ती ते गंगाधर धस डी.पी. मार्गे लोखंडे वस्ती असा रस्ता कार्यारंभ आदेश वर्क ऑर्डर होऊन तीन महिने झाले परंतु भर पावसाळ्यात …

Read More »

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी 15 जुलैपर्यंत करता येणार अर्ज

जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी घेतला आढावा विशेष प्रतिनिधी-नागपूर  नागपूर, दि.1 – राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी, त्यांच्या आरोग्य आणि पोषणामध्ये सुधारणा करणे आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी राज्यात मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण योजना सुरु करण्यात आली आहे. जिल्हास्तरावर या योजनेच्या अंमलबजावणीला सुरुवात झाली असून जास्तीत जास्त पात्र महिलांनी …

Read More »

नगरपरिषद क्षेत्रात ऑनलाईन कामांसाठी नागरिकांची वणवण

नगरपरिषद कार्यालय येथे अतिरिक्त आधार केंद्र व सेतू केंद्र सुरु करण्याची माजी बांधकाम सभापती सचिन आकुलवार यांची मागणी तालुका प्रतिनिधी-सलीम शेख नागभीड  नागभीड :- नगरपरिषद नागभीड क्षेत्रातील नागरिकांना अनेकदा ऑनलाईन कामांसाठी आधार केंद्र व सेतू केंद्रावर जावे लागते.आणि नागभीड येथे आधार केंद्र व सेतू केंद्राची संख्या हि कमी असल्याने नागरिकांना …

Read More »

शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत अप्रेंटिस भरती मेळावा

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 1 : शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था चंद्रपूर आणि मुलभूत प्रशिक्षण तथा अनुषंगिक सूचना केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने अप्रेंटीस भरती मेळावा नुकताच घेण्यात आला. यावेळी अध्यक्षस्थानी संस्थेचे प्राचार्य आर. बी. वानखेडे तर प्रमुख अतिथी म्हणून बीटीआरआय विभागाच्या सहाय्यक प्रशिक्षणार्थी सल्लागार प्रणाली दहाटे व प्रमुख मार्गदर्शक म्हणून …

Read More »

1 जुलै ला शाळेची घंटा वाजली,शिक्षक करतील विद्यार्थ्यांचा स्वागत

प्रकाश साठवणे गटशिक्षणाधिकारी यांनी मुख्याध्यापकांना केला हितोपदेश जिल्हा प्रतिनिधी/जयेंद्र चव्हाण मो.9665175674 (भंडारा) – दि. 29 /06 /2024 शनिवारला शाळा पूर्वतयारी या संबंधाने तुमसर नगरपरिषद व्यवस्थापन तसेच खाजगी व्यवस्थापन शाळेचे मुख्याध्यापक यांची सभा न.प.कस्तुरबा विद्यालय तुमसर येथे प्रकाश साठवणे गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती तुमसर यांचे अध्यक्षतेखाली पडली.सभेत शाळा प्रवेशोत्सव समारंभ पूर्वक साजरा …

Read More »

भंडारा राज्य परिवहन विभागाचा साकोली बसस्थानक ब वर्गात राज्यात प्रथम

जिल्हा प्रतिनिधी/जयेंद्र चव्हाण मो.9665175674 (भंडारा)- महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने ह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ सुंदर बसस्थानक स्वच्छ्ता अभियान राबविण्यात आला या अभियानात” उत्कृष्ठ कामगीरी. करणाऱ्या एस.टी. बसस्थानकाला महामंडळा‌द्वारे गौरविण्यात येणार होते या अभियाना अंतर्गत “हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ सुंदर बसस्थानक अभियानात” रा.प.भंडारा विभागातील साकोली बसस्थानक ‘ब’ वर्गवारीत प्रथम पुरस्काराचे मानकरी …

Read More »

चंद्रशेखर बावनकुळे यांना मातृशोक

नागपूर : भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष, आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मातोश्री सौ. प्रभावती कृष्णराव बावनकुळे यांचे आज सोमवारी दुपारी अल्पशा आजाराने निधन झाले. त्या ७४ वर्षांच्या होत्या. त्या काही दिवसांपासून आजारी होत्या. स्थानिक खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. त्यांच्यामागे पती कृष्णराव, चार मुले, सूना, नातवंडं आणि बराच मोठा आप्तपरिवार …

Read More »

दीक्षाभूमी भूमिगत पार्किंगला स्थगिती

नागपूर :- दीक्षाभूमी येथे विकासाचा आराखडा तयार करण्यात आला. त्यासाठी राज्य सरकारने 200 कोटी रुपये दिले. हा संपूर्ण आराखडा स्मारक समितीने सुचविल्याप्रमाणे तयार करण्यात आला आहे. त्यानुसारच भूमिगत पार्किंगचे काम स्मारक समितीमार्फत हाती घेण्यात आले होते. मात्र लोकभावना लक्षात घेता त्याला स्थगिती देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. एक बैठक …

Read More »
All Right Reserved