Breaking News

Monthly Archives: August 2024

खेळाडूंनी देशात जिल्ह्याचे नाव लौकीक करावे – खासदार डॉ. प्रशांत पडोळे

भंडारा येथे राष्ट्रीय क्रिडा दिनानिमित्त प्रविण्य प्राप्त करणाऱ्या ९५ खेळाडूंचा जाहिर सत्कार जिल्हा प्रतिनिधी/ जयेंद्र चव्हाण मो.9665175674 (भंडारा ) – ऑलम्पिक सुवर्ण कालखंडाचे शिल्पकार स्व. मेजर ध्यानचंद व खाशाबा जाधव यांच्या कार्याचा गौरव व्हावा व उदयोन्मुख खेळाडूंना प्रोत्साहन व प्रेरणा मिळावी म्हणून केंद्र व राज्य शासनाच्या वतीने त्यांचा जन्म दिनानिमित्त …

Read More »

खेळाडूंनी अभ्यासाबरोबर खेळांचा नियमित सराव करावे- प्राचार्य डॉ. विकास ढोमणे

जे. एम. पटेल महाविद्यालयात राष्ट्रीय क्रिडा दिवस साजरा जिल्हा प्रतिनिधी/जयेंद्र चव्हाण मो.9665175674 (भंडारा )- मेजर स्व. ध्यानचंद यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर आपल्या कौशल्यामुळे हॉकी खेळाला अत्यंत लोकप्रीय बनविले होते. आणि १९२८, १९३२, च्या कामगिरीने भारताला सुवर्णपदक मिळवून दिले. म्हणून त्यांना हॉकीचे जादूगर म्हणतात. व त्यांना मेजर पदवी मिळाली आणि त्यांच्या या …

Read More »

भगवान गौतम बुध्दाच्या मूर्ती ला उपासकानी केले वंदन

गुजगव्हान येथील विपश्यना केंद्रात उपस्थित होते बौद्ध बांधव – रॅली द्वारे सुगत कुटी कडे रवाना जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर :- दिनांक ३१ ऑगस्ट ला भगवान गौतम बुद्ध ची ८ फूट उंची ची मूर्ती ची प्रतिष्ठापणा सुगत कुटी मालेवाडा येथे होणार असताना दरम्यान गुजगव्हान विपश्यना केंद्रात मूर्ती ला वंदन करण्यात आले. …

Read More »

भद्रावतीत दहीहंडी महोत्सवाची दणदणीत धूम : मुकेश जिवतोडे यांच्या नेतृत्त्वात शिवसेनेचा भव्य कार्यक्रम

सिने अभिनेते भारत गणेशपुरे आणि प्रसिद्ध अँकर परेश व सोनाली पाटील यांची प्रमुख उपस्थिती जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर  भद्रावती :- शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे वरोरा-भद्रावती विधानसभा वतीने तालुका क्रीडा संकुल येथे आयोजित केलेल्या भव्य दहीहंडी महोत्सवाने भद्रावतीत प्रचंड उत्साहाचे वातावरण निर्माण केले आहे. जिल्हाप्रमुख तथा विधानसभा प्रमुख मुकेश जिवतोडे यांच्या नेतृत्त्वात …

Read More »

दादापुर तंटामुक्ती समिती अध्यक्षपदी संदीप चौधरी निर्विवाद निवड

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर वरोरा :- तालुक्यातील दादापुर येथे दिनांक 30 ऑगस्ट रोजी ग्रामपंचायत दादापुरच्या वतीने आयोजित आमसभेत महात्मा गांधी तंटामुक्ती समितीच्या अध्यक्ष पदाची निवडणूक पार पडली. या निवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे संदीप मधुकरराव चौधरी यांची एकतर्फी बहुमताने निवड झाली. त्यांनी केलेले सामाजिक कार्य व गावाविषयी असलेली तळमळ बघून …

Read More »

नेहरू विद्यालयाच्या प्रांगणात आज भव्य दहीहंडी स्पर्धेचे आयोजन

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर : – नेहरू विद्यालयाच्या प्रांगणात आज दिनांक ३१ ऑगस्ट ला दुपारी ४. ३० वाजता चिमूर विधानसभा क्षेत्राचे आमदार बंटी भांगडिया यांच्या पुढाकारातुन भांगडिया फाउंडेशन च्या वतीने भव्य दहीहंडी स्पर्धा आयोजित करण्यात आले असून प्रथम बक्षीस रोख ६१ हजार रूपये द्वितीय बक्षीस ३१ हजार रूपये तर विशेष …

Read More »

व्हॉईस ऑफ मिडियाचे आजपासून राज्य अधिवेशन हजारो पत्रकार शिर्डीत दाखल; जीवन गौरव पुरस्कार वितरण, स्मरणिका प्रकाशन

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर :- भारतातील क्रमांक एकची व आंतर राष्ट्रीय पत्रकार संघटना असलेल्या ‘ व्हॉईस ऑफ मीडिया ‘ चे दुसरे राज्यस्तरीय शिखर अधिवेशन शिर्डी येथे शनिवार दिनांक 31 आगस्ट पासून सुरू होत आहे. दोन दिवस चालणाऱ्या या अधिवेशनासाठी राज्य भरातून हजारो पत्रकार साईबाबांची नगरी शिर्डी येथे दाखल झाले आहेत. …

Read More »

ऑनलाईन सोशल मीडियावर सामाजिक कार्यकर्त्यांना जिवे मारण्याची देतो धमक्या

इंस्टाग्राम वर ऑनलाईन येऊन हजारो गुतंवणूक दारांसमोर माझ्या विरोधात तक्रार अर्ज करणारे आणि माझ्या विरोधात कायदेशीर कारवाई करणाऱ्यांना मारून टाकण्याची साईनाथ कवडे याची भाषा अविनाश देशमुख शेवगांव 9960051755 शेवगाव :- या बाबत सविस्तर वृत्त असे की गेले काही महिने हजारो सर्वसामान्य गुतंवणूकदारांचे कोट्यावधी रुपये घेऊन फरार असलेला शेवगांव तालुक्यातील सर्वात …

Read More »

५ वर्षीय मुलीची २५ वर्षीय मुलाकडून अंगणवाडीत जात असतांना छेडखानी

भिसी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या दाबकाहेटी येथील घटना जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर : – दिनांक.२९/०८/२०२४ ला सकाळी ०९:३० ते १०:०० वाजताच्या दरम्यान अंगणवाडीत जात असतांना शाळे समोरील रस्त्यावर आरोपी अमोल अनिल माहुरे वय वर्षे २५ राहणार लोहारा याने पीढीत मुलीला तीच्याकडे असलेल्या बॉटलमधले पाणी मागीतले असता व पीढीत मुलीने पाणी …

Read More »

उदंड जाहले उपक्रम,विद्यार्थ्यांना शिकवायचे कधी : शिक्षक भारती नागपूर विभागीय अध्यक्ष भाऊराव पत्रे

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर :- शासनाची मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा योजना आणि इतरही शाळेत राबवायचे उपक्रम यामुळे शिक्षकांचा जास्तीत जास्त वेळ या उपक्रमातच जातो.त्यामुळे शिक्षक अध्यापनापासून दूर जात आहे. शासनाचे उपक्रम उदंड झाले आहेत.हे उपक्रम बंद करावे आणि शिक्षकांना फक्त विद्यार्थ्यांना शिकवू द्यावे अशी मागणी शिक्षक भारती नागपूर विभागीय …

Read More »
All Right Reserved