Breaking News

Daily Archives: August 12, 2024

स्व.मोहित झोटिंग यांच्या स्मृती दिनानिमित्त मोफत रोगनिदान शिबिर व रक्तदान शिबिर संपन्न

जिल्हा प्रतिनिधी-शशिम कांबळे यवतमाळ राळेगाव:-दत्तकृपा बहुउद्देशीय संस्था वडकी व आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय सावंगी मेघे वर्धा यांच्या संयुक्त विद्यमाने स्वर्गीय मोहित राजेंद्र झोटिंग यांच्या सातव्या स्मृतिदिना प्रित्यर्थ भव्य मोफत रोगनिदान उपचार व रक्तदान शिबिर आज दिनांक 12 ऑगस्ट 2024 रोज सोमवारला सोनामाता हायस्कूल चहांद येथे संपन्न झाले.सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र …

Read More »

स्वातंत्र्यदिनी आयनफिलचा – एक सलाम वर्दीला

जगदीश का. काशिकर, मुक्त पत्रकार व गुंतवणुक/रोजगार – नोकरी/कामगार समस्या/कायदे सल्लागार, मुंबई, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७ मुंबई:- आपण जे स्वच्छंदी जीवन जगतो, निवांतपणे निद्रासुख घेतो त्यामागे असंख्य दृश्य – अदृश्य पाठिराख्यांचे हात असतात हे कदापि विसरून चालणार नाही. हे पाठिराखे आपल्यासाठी देवदूतासमान आहेत. आपल्या देशाच्या सीमेवर डोळ्यात तेल घालून ऊन, …

Read More »

बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचार थांबवून त्यांना सुरक्षा प्रदान करण्यासाठी भारत सरकारने तातडीने कृती करावी – दादर येथील हिंदु राष्ट्र-जागृती आंदोलनात मागणी

जगदीश का. काशिकर, मुक्त पत्रकार व गुंतवणुक/रोजगार – नोकरी/कामगार समस्या/कायदे सल्लागार, मुंबई, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७ मुंबई – बांगलादेशात आरक्षणाच्या सूत्रावरून सरकारविरोधी आंदोलनात झालेल्या हिंसाचारामुळे तेथे अराजक माजले आहे. या सरकारविरोधी आंदोलनात जिहादी आणि कट्टरतावादी जाणीवपूर्वक हिंदूंना लक्ष्य करून त्यांच्या उघडपणे हत्या करत आहेत. हिंदु महिलांवर बलात्कार करणे, हिंदूंची घरे …

Read More »

राष्ट्र सेवा दल चिमूर तर्फे ऑगस्ट क्रांतीदिनी शहिदांना आदरांजली

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर:-राष्ट्र सेवा दल चिमूरतर्फे ऑगस्ट क्रांतीदिनानिमित्त शहिदांना आदरांजली अर्पण करण्यात आली. हुतात्मा स्मारक,चिमूर येथे क्रांतीलढ्यात शहिद झालेल्या विरांना पुष्पचक्र वाहून आदरांजली अर्पण करण्यात आली.चिमूरला १९४२ मध्ये झालेल्या ऐतिहासिक क्रांतिलढ्यात विरमरण पत्करलेल्या शहिदांना याप्रसंगी आदरांजली वाहण्यात आली. हुतात्मा स्मारक येथे शहिदांना आदरांजली अर्पण करताना सामाजिक कार्यकर्ते ऍड.भूपेश पाटील,राष्ट्र …

Read More »

म्हशी घेऊन जाणारा कंटेनर पोलिसांच्या ताब्यात चार आरोपींना केले जेरबंद

जिल्हा प्रतिनिधी-शशिम कांबळे यवतमाळ राळेगावः-नागपूर-हैदराबाद या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४४ वरून जनावरं तस्करीचा डाव हाणून पाडत वडकी पोलीसांनी तब्बल ५५ म्हशींना जिवदान दिले आहे. या कारवाईत पोलिसांनी चार संशयित आरोपींसह एक कंटेनर व जवळपास ३५ लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. हि कारवाई दिनांक १० ऑगस्ट रोजी सकाळी ९ वाजता सिंगलदीप …

Read More »
All Right Reserved