Breaking News

Daily Archives: August 29, 2024

उदंड जाहले उपक्रम,विद्यार्थ्यांना शिकवायचे कधी : शिक्षक भारती नागपूर विभागीय अध्यक्ष भाऊराव पत्रे

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर :- शासनाची मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा योजना आणि इतरही शाळेत राबवायचे उपक्रम यामुळे शिक्षकांचा जास्तीत जास्त वेळ या उपक्रमातच जातो.त्यामुळे शिक्षक अध्यापनापासून दूर जात आहे. शासनाचे उपक्रम उदंड झाले आहेत.हे उपक्रम बंद करावे आणि शिक्षकांना फक्त विद्यार्थ्यांना शिकवू द्यावे अशी मागणी शिक्षक भारती नागपूर विभागीय …

Read More »

BCI व AFPRO जणजागृती प्रकल्पांतर्गत कपाशी पिकावरील गुलाबी बोंडअळीच्या नियत्रनाबाबत जागरूकता अभियान

गुलाबी बोंडअळी नियंत्रणासाठी कामगंध सापळयाचा प्रभावी वापर करावा जिल्हा प्रतिनिधी-शशिम कांबळे यवतमाळ  राळेगाव :- दिनाक 26/08/2024- यवतमाळ- अफ्प्रो आणि BCI यांच्या संयुक्त विद्यामाने यवतमाळ जिल्ह्यातील ५ तालुक्यामध्ये “कपाशी पिकावरील गुलाबी बोंडअळीच्या नियत्रनाबाबत जागरूकता अभियान” 26ते 29 आगस्त दरम्यान आयोजित केले आहे. यामध्ये कपाशी वरील गुलाबी बोंडअळीच्या प्रभावी नियंत्रण करण्यासाठी कामगंध …

Read More »

१ सप्टेंबर रोजी चिमूर येथे संत संताजी जगनाडे महाराज सामाजिक सभागृह बांधकाम भूमिपूजन सोहळा

आमदार बंटी भांगडिया यांचे शुभहस्ते होणार सहा कोटी रुपये किमतीच्या सभागृहाचे भूमिपूजन जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर :- चिमूर विधानसभा क्षेत्राचे आमदार बंटी भांगडिया यांच्या अथक प्रयत्नाने चिमूर येथे सहा कोटी रुपये किमतीचे श्री संत संताजी जगनाडे महाराज सामाजिक सभागृहाचे भूमिपूजन कार्यक्रम दिनांक १ सप्टेंबर रोजी रविवारला सकाळी ११ वाजता संत …

Read More »

भांगडिया फाउंडेशनच्या वतीने चिमूर शहरात भव्य दहीहंडी स्पर्धेचे आयोजन

आमदार बंटी भांगडिया यांच्या विकास कार्यावर विश्वास ठेवून विविध गावातील महिलांचा भाजपात प्रवेश जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर :- दरवर्षी प्रमाणे यंदाही चिमूर शहरात स्वर्गीय गोटुलालजी भांगडिया व स्वर्गीय धापुदेवी भांगडिया स्मृती प्रित्यर्थ भांगडिया फाउंडेशनच्या वतीने दिनांक 31/08/2024 रोज शनिवार ला वेळ दुपारी 4.30 वाजताच्या सुमारास नेहरू विद्यालयाचे भव्य पटांगणात भव्य …

Read More »
All Right Reserved