Breaking News

Daily Archives: August 2, 2024

उपजिल्हा रूग्णालय वरोरा येथे जागतिक स्तनपान सप्ताह कार्यक्रमाचे आयोजन

जागतिक स्तनपान सप्ताह – वंदना बरडे अधीसेवीका जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर  वरोरा :- राष्ट्रीय माता बाल संगोपन कार्यक्रम व केअर कंपॅनियन प्रोग्रॅम अंतर्गत दरवर्षी १ ते ७ ऑगस्ट दरम्यान आरोग्य विभागामार्फत महिलांसाठी स्तनपान जनजागृती सप्ताह राबविण्यात येतो. यावर्षी दि.१ ते ७ ऑगस्ट दरम्यान प्रत्येक जिल्ह्यात ‘शून्य मातामृत्यू व बालमृत्यू’ या संकल्पनेतून …

Read More »

अतिवृष्टीमुळे भगदाड पडलेल्या धोकादायक रस्त्याची दखल घेत आमदार बंटीभाऊ भांगडीया यांनी अधिकाऱ्यांना दुरुस्ती करीता दिले आदेश

सार्वजनिक बांधकाम विभागाने भगदाड पडलेल्या नवतळा पिंपळगाव रस्त्याची तात्काळ दुरुस्ती केली चिमूर व्यापारी मंडळाचे अध्यक्ष प्रविण सातपुते यांच्यासह अनेक युवकांचा भाजपात प्रवेश जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर :- चिमूर तालुक्यात सतत पडणाऱ्या मुसळधार पावसाने तालुक्यातील नवतळा ते पिंपळगाव रस्त्यावर मोठे मोठे भगदाड पडले असून या मार्गावरून रहदारी करण्यास धोका निर्माण झाला …

Read More »

समाजातील सर्व घटकांच्या विकासासाठी राज्य शासन कार्यरत – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

*महिला केंद्रीत धोरण आखले ; तरुणांच्या हाताला काम* *उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते तीन प्राथमिक आरोग्य केंद्राचे लोकार्पण* *आशा सेविकांना मोबाईल तर युवकांना नियुक्तीपत्र प्रदान* प्रतिनिधी-नागपूर नागपूर :- राज्य शासनाने महिला केंद्रीत धोरण आखले असून त्याची अंमलबजावणी सुरू आहे. युवकांच्या हाताला काम देण्यासाठी ‘मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना’ ही महत्त्वाकांक्षी योजना आणली आहे. …

Read More »
All Right Reserved