Breaking News

Daily Archives: August 6, 2024

राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम अंतर्गत 17 जणांवर कारवाई

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर :- राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम, जिल्हा सामान्य रुग्णालय, चंद्रपूर तर्फे जिल्हा परिषद, चंद्रपूर येथील वेगवेगळ्या विभागात तंबाखुचे सेवन करणारे कर्मचारी तसेच नागरिक अशा 17 जणांवर कोटपा कायदा अंतर्गत कारवाई करण्यात आली. तसेच त्यांच्याकडून 2700 रुपयांचा दंडसुध्दा वसूल करण्यात आला. सदर कारवाई मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन, …

Read More »

जिल्ह्यातील 95 रुग्णांची कॅन्सरपासून मुक्तता 62 हजार नागरिकांची कॅन्सरची तपासणी

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 6 : जिल्हा परिषद आरोग्य विभाग आणि टाटा कॅन्सर केअर फाऊंडेशन, चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने चंद्रपूर जिल्ह्यात राष्ट्रीय असंसर्गजन्य कार्यक्रमाची अंमलबजावणी सुरू आहे. या अंतर्गत जिल्ह्यातील जवळपास 62 हजार नागरिकांची कॅन्सरची तपासणी करण्यात आली असून कॅन्सरग्रस्त आढळलेल्या 95 रुग्णांची कॅन्सरपासून मुक्तता झाली आहे. टाटा कॅन्सर …

Read More »

1 ऑगस्ट 2024 चा सुप्रीम कोर्टाने दिलेल्या उपवर्गीकरणाचा आदेश रद्द करण्यात यावा – रोशन फुले

समता सैनिक दल व बहुजन एकता मंचाचे तहसीलदार मार्फत राष्ट्रपतींना निवेदन जिल्हा प्रतिनिधी/जयेंद्र चव्हाण मो.9665175674 ( भंडारा ) – हजारो वर्षांपासून गैर-बराबरीचे जीवन जगणाऱ्या अनुसूचित जाती – अनुसूचित जमाती वर्गाला समतेत आणण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी अथक प्रयत्न केले. संविधानातील सभेत दीर्घ काळ चर्चेनंतर अनुसूचित जाती – अनुसूचित जमाती वर्गाला …

Read More »

अखेर शिव पानंद शेतरस्त्यांच्या प्रश्नावर पारनेर तहसिलदारां विरोधात अवमान याचिका दाखल

पारनेर तहसिलदारांना ५ ऑगस्टला छ.संभाजीनगर हायकोर्टाने दिली नोटीस पुढील सुनावणी २७ ऑगस्टला न्यायालयाच्या निर्णयानंतरही शेतकऱ्यांना वेठीस धरणार असाल तर अवमान याचिका दाखल करण्या विना पर्याय नाही~ॲड प्रतिक्षा काळे प्रतिनिधी – अहमदनगर अहमदनगर:-मुंबई उच्च न्यायालय छ. संभाजीनगर खंडपीठाच्या निकालानंतर अद्यापही शिव पाणंद शेतरस्त्यांच्या प्रश्नांची प्रशासकीय पातळीवर नोंद घेतली गेली जात नाही …

Read More »
All Right Reserved