Breaking News

Daily Archives: August 24, 2024

देशाच्या संरक्षणासाठी शेवटच्या श्वासापर्यंत लढणार – २०६ कोबरा बटालियनचे एसी जितेंद्रकुमार यादव

जे. एम. पटेल महाविद्यालयाच्या प्राची चटप ने बांधल्या कोबरा बटालियन सैनिकांना राख्या जिल्हा प्रतिनिधी/जयेंद्र चव्हाण मो.9665175674 (भंडारा) – आम्ही सैन्यात दाखल झालो. तेव्हापासून देशातील नागरिकांना सुरक्षित ठेवण्यासाठी अहोरात्र प्रयत्न करित असतो. यादरम्यान कुठलाही सण उत्सव कुटुंबियांसोबत साजरा करण्याचे भाग्य नाही. भारतीय सीमेवर डोळ्यात तेल घालून ऊन वारा पाऊस तसेच हिमवर्षाव …

Read More »

दहेगाव येथील गारपीटग्रस्त शेतकरी मदतीपासून वंचित – तहसीलदार यांना दिले निवेदन

जिल्हा प्रतिनिधी-शशिम कांबळे यवतमाळ राळेगाव :- राळेगाव तालुक्यातील दहेगाव येथील खंड 1 व 2 मधील शेतकऱ्यांचे रब्बी हंगामात गहू हरभरा तूर ज्वारी व अन्य पिके होती तर अवकाळी पावसासह गारपीटने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले परंतु दहेगाव येथील तलाठी यांनी फक्त 96 शेतकऱ्यांची यादी तयार केली व बाकी शेतकऱ्यांना शासनाच्या …

Read More »

नेहरू विद्यालय स्काऊट गाईड पथकाचे अनोखे रक्षाबंधन – पर्यावरण पूरक राख्यानी वेधले सर्वांचे लक्ष

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर :- नेहरू विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय स्काऊट गाईड व रोव्हर रेंजर पथक चिमूरच्या वतीने आयोजित रक्षाबंधनाचा स्काऊट गाईड पथकांनी तयार केलेल्या पर्यावरण पूरक राख्यानी सर्व उपस्थितांचे लक्ष वेधले घेतले.भाऊ बहिणीच्या पवित्र नात्याचा सन रक्षाबंधन सर्वत्र उत्साहात साजरा होत असतो. नेहरू विद्यालय चिमूर येथे हा सन अनोख्या …

Read More »

अन्न व औषध प्रशासनातर्फे 3 लक्ष 27 हजार रुपयांचा प्रतिबंधित अन्न पदार्थाचा साठा जप्त

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर :- महाराष्ट्रात गुटखा, पान मसाला, खर्रा, सुगंधित सुपारी, सुगंधित तंबाखु इत्यादी अन्नपदार्थांच्या निर्मिती, साठा, विक्री, वितरण, वाहतूक यावर बंदी घातलेली असून 12 जुलै 2024 च्या अधिसुचनेनुसार सन 2024-25 मध्ये देखील उपरोक्त प्रतिबंध ठेवला आहे. जनतेच्या आरोग्याच्या हितासाठी अधिसूचनेतील नमूद तरतुदींची कडक अंमलबजावणी अन्न व औषध प्रशासन …

Read More »
All Right Reserved