Breaking News

Daily Archives: August 3, 2024

चिमूर विधानसभा क्षेत्रातील समस्त शेतकरी बांधवांच्या विविध प्रश्नांसंदर्भात जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा

हजारो शेतकरी बांधवांना मिळणार पिक विमा योजनेचा लाभ – आमदार बंटीभाऊ भांगडीया जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर :- चिमूर विधानसभा क्षेत्रातील हजारो शेतकरी बांधवांचे पिक विमा, अतिवृष्टी तसेच धान, सोयाबीन, कापूस या पिकांवर आलेली किड व रोगांमुळे झालेले शेतीचे नुकसान व अन्य प्रश्नांवर उपाययोजना व मदत करण्यासाठी आमदार बंटीभाऊ भांगडीया यांनी …

Read More »

नेहरु विद्यालय तथा उच्च माध्यमिक विद्यालय चिमूर येथे शिक्षक व पालक सभा संपन्न

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर :- आज दिनांक ०३/०८/२०२४ रोज शनिवारला नेहरु विद्यालय तथा उच्च माध्यमिक विद्यालय चिमूर येथे सन २०२४-२५ ची पालक व शिक्षक सभा व माता पालक सभा आज दुपारी १२.०० वाजता कार्यक्रम सोहळा संपन्न झाला. कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रगीत म्हणून करण्यात आली, यावेळी सभेचे विषय पालक शिक्षक संघाच्या कार्यकारणीची …

Read More »

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना चिमूर विधानसभा क्षेत्र समितीच्या अध्यक्ष पदी आमदार बंटी भांगडिया यांची नियुक्ती

जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने जिल्ह्यात माझी लाडकी बहिण योजनेच्या प्रभावी अंमलबजावणी करिता विधानसभा क्षेत्र समिती स्थापन समीतीचे सदस्य म्हणून किशोर मुंगले व सचिन आकुलवार यांची निवड जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर :- महाराष्ट्र शासनाद्वारे राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्रासाठी त्याच्या आरोग्य व पोषणामध्ये सुधारणा करणे व कुटुंबातील महिलांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी शासनाने …

Read More »

लोकहो,वैज्ञानिक दृष्टिकोन जोपासा – राहुल डोंगरे

टेमनी येथे सिहोरा पोलीस स्टेशन च्या वतीने आयोजित प्रबोधन कार्यक्रमात प्रतिपादन जिल्हा प्रतिनिधी/जयेंद्र चव्हाण मो.9665175674 भंडारा :- जादूटोणा,भूत – भानामती,करणी, मंत्रतंत्र ,चेटूक,चमत्कार,देवी अंगात येणे, जोतीष्य,बुवाबाजी या केवळ अंधश्रद्धा आहेत.या प्रकारांना अशिक्षितांप्रमाने सुशिक्षित सुद्धा नेहमी बळी पडत असतात.यातून समाजात,गावागावात भांडणे निर्माण होवून एखाद्याचा बळी घेतला जातो.अश्या घटना होवू नयेत यासाठी सरपंच,पोलीस …

Read More »
All Right Reserved