Breaking News

Daily Archives: August 10, 2024

सेवानिवृत्त म्हणजे खऱ्या अर्थाने कौटुंबिक जीवनात पदार्पण- उप कार्यकारी अभियंता राजेंद्र बेले

जिल्हा प्रतिनिधी/जयेंद्र चव्हाण मो.9665175674 (भंडारा ) – शिक्षण शिकत असतांना विविध स्पर्धा परीक्षा देऊन नौकरी मिळविणे. नौकरी मिळाली की कौटुंबिक जीवनापेक्षा नौकरीच्या माध्यमातून अनेक विकास कामात मग्न राहत असतात. त्यामुळे कुटुंबांकडे दुर्लक्ष होत असते. कारण पुरेशा प्रमाणात वेळ देता येत नाही. शासनाच्या नियमानुसार सेवानिवृत्त होणज अपेक्षित आहे. म्हणून सेवानिवृत्त म्हणजे …

Read More »

सामान्यांच्या असामान्यत्वाला सलाम करण्यासाठीचा पुरस्कार – भूपेश पाटील

झोडे, डहारे, सहारे यांना शहिद बालाजी रायपुरकर विरता पुरस्कार प्रदान जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर:- आपल्या जीवाची पर्वा न करता पुरात वाहून गेलेल्या नागरिकांना वाचविणाऱ्या चिमूर तालुक्यातील सुभाष डहारे,बाळू झोडे,योगेश सहारे यांना वामनराव पाटील स्मृती प्रतिष्ठानने त्यांच्या जिगरबाज कार्यासाठी शहिद बालाजी रायपुरकर विरता पुरस्कार ऑगस्ट क्रांतीदिनी चिमूर येथील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज …

Read More »

नागपंचमी च्या दिवशी दिले नागाला जीवनदान

सर्प मित्रामुळे आजपर्यंत मिळाले अनेक सापांना जीवनदान जिल्हा प्रतिनिधी-शशिम कांबळे  राळेगाव:- राळेगाव तालुका अंतर्गत येत असलेल्या चहांद येथे नागपंचमी च्या दिवशीच गवाळ्या जातीचा विषारी नाग सिडाम यांच्या घरात आढळून आला नाग दिसताच घरातील लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. साप असल्याचे समजताच चहांद येथील सर्पमित्र गौरव रवी जवादे यांनी लगेच सिडाम …

Read More »

येत्या १६ ऑगस्ट पुर्वी चिमूर क्रांती जिल्हा घोषीत करावा – जेष्ठ समाजसेवक केशवराव वरखडे यांची मागणी

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर :- आज भारत देशाला स्वातंत्र्य मिळुन ७६ वर्षे पूर्ण होत आहेत. ते स्वातंत्र्य मिळविण्यासाठी चिमूर शहराची फार मोलाची भुमिका आहे. चिमुरातील कित्येक स्वातंत्र्य संग्राम सैनिकांनी आपल्या प्राणाची आहुत्ती देवुन आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवुन दिले आहे. चिमूर क्रांती जिल्हा घोषीत झाल्यास स्वातंत्र्य संग्राम सैनिकांना हीच खरी श्रध्दांजली …

Read More »

आमदार बंटी भांगडिया यांनी चिमूर विधानसभा क्षेत्रातील ३७ मच्छीमार सहकारी संस्थांच्या उन्नतीसाठी दिली आर्थिक मदत

चिमूर तालुक्यातील १४ पैकी १० संस्थाना दिली आर्थिक मदत आमदार बंटी भांगडिया दरवर्षी मच्छीमार संस्थाना देणार मदतीची साथ जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर :- राजकारण सोबत सामाजिक कार्यात सुद्धा मदत करण्यासाठी आमदार बंटी भांगडिया नेहमीच अग्रेसर असताना नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीमुळे मच्छीमार संस्थाचे नुकसान झाले आहे. मच्छीमार संस्थांच्या शिष्टमंडळचे मच्छीमार नेते दिवाकर …

Read More »

चिमूर तालूका कॉग्रेस कमिटी शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने क्रांती दिना निमित्त क्रांती विरांना अभिवादन

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर:- ९ ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त शहिदांना अभिवादन करण्याकरीता चिमूर तालूका कॉग्रेस कमिटी शहर काँग्रेस कमिटी च्या वतीने आज शुक्रवारला सकाळी ठीक 11 वाजता अभ्यंकर मैदान आणि हुत्तामा स्मारक येथे शहिदांना पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन करण्यात आले. तसेच राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, शहीद बालाजी रायपूरकर व महात्मा ज्योतिबा फुले …

Read More »

शहिदांना नमन करण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 16 ऑगस्टला चिमूर क्रांतीभूमीत

शहीद स्म्रुती दिन सोहळा 2024 जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर:- भारतीय स्वातंत्र्य लढ्यात १६ ऑगस्ट १९४२ च्या चिमूर क्रांतीचे अमुल्य योगदान आहे. सदर अविस्मरणीय क्रांतीला 82 वर्षे पुर्ण होत आहेत. चिमूर क्रांती लढ्याचे स्मरण करण्याचे दृष्टीने दरवर्षी शहीद स्मृती दिन सोहळ्याचे आयोजन चिमूर क्रांती भूमीत केले जाते. यावर्षी या कार्यक्रमाला राज्याचे …

Read More »
All Right Reserved