Breaking News

Daily Archives: August 9, 2024

आदिवासी मुलींचे शासकीय वस्तीगृह येथे जागतिक आदिवासी दिवस साजरा

हिंगणघाट पोलिसांनी दिली सायबर गुन्हेगारी बाबत माहिती जिल्हा प्रतिनिधी-शशिम कांबळे वर्धा:-दिनांक 9 ऑगस्ट रोजी जागतिक आदिवासी दिवस असल्याने आदिवासी मुलींचे शासकीय वस्तीगृह येथे कार्यक्रमा आयोजित करून कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून पोलीस स्टेशन हिंगणघाट येथील ठाणेदार मनोज गभने यांचे मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल आळंदे… पोलीस हवालदार नरेंद्र डहाके, प्रवीण बोधाने… …

Read More »

धानोरा शाळा व्यवस्थापन समिती च्या वतीने शिक्षणाधिकारी(प्राथ) प्रकाश मिश्रा यांचा पुष्पगुच्छ देऊन आभार

जिल्हा प्रतिनिधी-शशिम कांबळे यवतमाळ राळेगाव :- राळेगाव पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या जिल्हा परिषद उच्च प्राथमिक सेमी इंग्लिश केंद्र शाळा धानोरा येथे गेल्या अनेक वर्षापासून गणित विज्ञान विषयाचे शिक्षकपद हे रिक्त होते.व या सत्रात दोन शिक्षकाची बदली झाल्यामुळे शाळेचा संपूर्ण कार्यभार केवळ चार शिक्षकावरच सुरू होता. वर्ग 1 ते 8 आणि …

Read More »

कठीण परिश्रम करून यश प्राप्त करा – उपजिल्हाधिकारी कुंभार

कौशल्य विकास मार्गदर्शन केंद्रात आदिवासी दिन साजरा जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 9 : कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता माहिती व मार्गदर्शन केंद्र, चंद्रपूर येथे आदिवासी उमेदवारांकरीता स्पर्धा परिक्षेचे पूर्व प्रशिक्षण घेतले जाते. सद्यस्थितीत येथे असलेल्या सत्र 2 च्याबॅच मधील उमेदवारांच्या उपस्थितीत 9 ऑगस्ट रोजी जागतिक आदिवासी दिवस साजरा करण्यात …

Read More »

उपजिल्हा रुग्णालय चिमूर आमदार बंटी भांगडिया यांच्या संकल्पनेतून होणार स्मार्ट

खनिज निधीतून तब्बल 5.98 कोटी निधी मंजूर जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर  चिमूर :- चिमूर विधानसभा क्षेत्राचे आमदार बंटी भांगडिया यांचा विधानसभा क्षेत्रात विविध विकास कामाच्या माध्यमातून सपाटा सुरु असतानाच चिमूर क्रांती भुमितील उपजिल्हा रुग्णालय स्मार्ट करण्याकरिता जिल्हा खनिज निधीतून तब्बल 5.98 कोटी रुपये मंजूर करण्यात आमदार भांगडीया यांना मोठे यश मिळाले …

Read More »

वेध विधानसभा निवडणुकीचा 222 शेवगांव पाथर्डी विधानसभा मतदारसंघाचा

हॉस्पिटलमध्ये अत्यवस्थ { ऍडमिट } अवस्थेत असताना सुद्धा समाज सेवेचा ध्यास घेतलेल्या श्रीमती विद्या भाऊसाहेब गाडेकर एक आदर्श सामाजिक नेतृत्व विधान सभेसाठी शेवगाव-पाथर्डी मतदार संघात इच्छुक राष्ट्रवादी पक्षाच्या तिकिटासाठी चुरस वाढणार { अविनाश देशमुख शेवगांव } 9960051755 शेवगाव:- नगर दक्षिण या लोकसभा मतदार संघाच्या अंतर्गत येणारा शेवगाव-पाथर्डी हा मतदारसंघ राष्ट्रवादीचा …

Read More »

जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड

जगदीश का. काशिकर, मुक्त पत्रकार व गुंतवणुक/रोजगार – नोकरी/कामगार समस्या/कायदे सल्लागार, मुंबई, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७ जळगांव:- डॉ. ऐश्वर्री राठोड या आहेत जामनेर मधून काँग्रेस पक्षातून इच्छुक उमेदवार येणारया महाराष्ट्र विधानसभा निवडणुकी साथी व त्यांना ही इच्छुक उमेदवारी का मिळावी, कारण की सामाजिक सेवेची आवड असतानाच त्यांनी सामाजिक सेवेमध्ये विविध …

Read More »

मोहित राजेंद्र झोटींग यांच्या स्मृतिदिनानिमित्त भव्य रोग निदान, उपचार व रक्तदान शिबीर

जिल्हा प्रतिनिधी-शशिम कांबळे यवतमाळ राळेगाव:-दत्तकृपा बहुउद्देशीय संस्था वडकी व आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय सावंगी मेघे वर्धा यांच्या संयुक्त विद्यमाने स्व. मोहित राजेंद्र झोटींग यांच्या सातव्या स्मृतिदिनानिमित्त भव्य रोगनिदान, उपचार व रक्तदान शिबिराचे आयोजन दिनांक १२ऑगस्ट रोजी सोनामाता हायस्कुल चहांद येथे करण्यात आले.सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र झोटींग हे दरवर्षी स्व. मोहीत …

Read More »

चिमूर तालुका ओला दुष्काळ जाहीर करा- माजी जि.प.सदस्य गजानन बुटके

तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना हेक्टरी 70 हजाराची नुकसान भरपाई देण्यात यावी जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर :- चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर तालुक्यात सतत मुसळधार पाऊस पडल्याने सर्व नदी नाले तळे भरगोछ भरुन वाहू लागले असून सर्वत्र परीसर जलमय झाले आहे. अतिवृष्टीमुळे पावसाने फार मोठ्या प्रमाणावर शेतीची नुकसान झाले असून तालुक्यातील शेतकरी कर्ज …

Read More »
All Right Reserved