Breaking News

राष्ट्र सेवा दल चिमूर तर्फे ऑगस्ट क्रांतीदिनी शहिदांना आदरांजली

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर

चिमूर:-राष्ट्र सेवा दल चिमूरतर्फे ऑगस्ट क्रांतीदिनानिमित्त शहिदांना आदरांजली अर्पण करण्यात आली. हुतात्मा स्मारक,चिमूर येथे क्रांतीलढ्यात शहिद झालेल्या विरांना पुष्पचक्र वाहून आदरांजली अर्पण करण्यात आली.चिमूरला १९४२ मध्ये झालेल्या ऐतिहासिक क्रांतिलढ्यात विरमरण पत्करलेल्या शहिदांना याप्रसंगी आदरांजली वाहण्यात आली.

हुतात्मा स्मारक येथे शहिदांना आदरांजली अर्पण करताना सामाजिक कार्यकर्ते ऍड.भूपेश पाटील,राष्ट्र सेवा दल मंडळ सदस्य सुरेश डांगे,राष्ट्र सेवा दल चंद्रपूर जिल्हा कार्याध्यक्ष रावन शेरकुरे,चिमूर तालुका कार्याध्यक्ष कैलाश बोरकर,प्रल्हाद बोरकर, निलेश कोसे,बंडू नन्नावरे,संजय सर,विशाल वासाडे,नितीन पाटील,प्रकाश मेश्राम,आशिष वाघमारे,मनोज राऊत आदी उपस्थित होते.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

कोट्यावधी रुपयांची फसवणूक करून फरार आरोपींना उत्तरप्रदेशामध्ये अटक

शेअर मार्केटच्या नावाखाली नागरीकांना गंडा घालणाऱ्या दोघांना उत्तरप्रदेशातील वृंदावन, मथुरा येथे सापळा रचून पकडले ‘नगर …

पिडीत वैद्यकीय विद्यार्थिनीचा समर्थनार्थ इंडियन मेडिकल असोसिएशनचे आंदोलन

कलकता येथील घटनेचा निषेध उपविभागीय अधिकारी मार्फत पंतप्रधान यांना दिले निवेदन चिमूर येथील डॉक्टराच्या आयएमए, …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved