Breaking News

Daily Archives: September 1, 2024

आंबाडी गावाच्या विकासकामासाठी नियमबद्धपणे प्रामाणिक प्रयत्न केले – देवदास पडोळे

जिल्हा प्रतिनिधी/जयेंद्र चव्हाण मो.9665175674 (भंडारा) – आंबाडी गावाच्या विकास कामासाठी नियमबद्धपणे प्रमाणिक प्रयत्न केले असे प्रतिपादन भंडारा येथून जवळच असलेल्या आंबाडी ,पालगाव गिरोला गट ग्रामपंचायतचे ग्रामविकास अधिकारी देवदास फागण पडोळे यांनी सत्कार समारंभ सोहळा प्रसंगी उद्गगारले . ज्या गावात आपला जन्म झाला अश्या मायभुमित शासन सेवा करने प्रामुख्याने टाळले जाते …

Read More »

पत्रकारांसाठी जाहीर केलेले महामंडळ तातडीने कार्यान्वित करा

व्हॉईस ऑफ मीडियाच्या शिर्डी राज्य अधिवेशनात विविध ठराव मंजूर ठराव जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर :- पत्रकारांसाठी शासनाने जाहीर केलेले महामंडळ तातडीने कार्यान्वित करा, दहा वर्ष पुर्ण झालेल्या पत्रकारांना सरसकट अधिस्वीकृती कार्ड व पत्रकार म्हणून प्रमाणपत्र द्यावे यासह विविध मागण्यांचे ठराव व्हॉईस ऑफ मीडिया पत्रकार संघटनेच्या शिर्डी येथील राज्यस्तरीय अधिवेशनात मांडण्यात …

Read More »

शिवसेना (उबाठा) गटात भाजप अल्पसंख्याक विभागाचे जावेद शेख यांचा प्रवेश

जिल्हाप्रमुख तथा विधानसभा प्रमुख मुकेश जिवतोडे यांच्या नेतृत्वात पक्षात नवा उत्साह जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर वरोरा :- भारतीय जनता पार्टी अल्पसंख्याक विभागाचे वरोरा-भद्रावती विधानसभा अध्यक्ष जावेद शेख यांनी जिल्हाप्रमुख आणि वरोरा-भद्रावती विधानसभा प्रमुख मुकेश जिवतोडे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे (उबाठा) पक्षात प्रवेश केला.वरोरा-भद्रावती विधानसभा क्षेत्रात मुकेश जिवतोडे …

Read More »
All Right Reserved