Breaking News

Daily Archives: September 27, 2024

चिमूर तालुक्यात सर्पदंशाने एका शेतकऱ्याचा मृत्यु 

चिमूर तालुक्यात सर्पदंशाने एका शेतकऱ्याचा मृत्यु जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमुर : – चिमूर तालूक्यातील मौजा मांगलगाव येथील एका शेतकऱ्याचा सर्पदंशाने मृत्यु झाल्याची दुःखद घटना घडली. मिळालेल्या माहिती आधारे मांगलगाव येथील गणपत भोंदे वय अंदाजे ३६ वर्ष दिनांक.२६ सप्टेंबर ला स्वतःच्या शेतामध्ये काम करीत असताना अचानक सर्पदंश झाल्याचे कळताच शेतामधून स्वबळाच्या …

Read More »

बहुजन समाज पार्टी तर्फे साकोली विधानसभा लढणार – रोशन फुले

जिल्हा प्रतिनिधी/जयेंद्र चव्हाण मो.9665175674 ( भंडारा )- आगामी विधानसभा निवडणुकीसाठी बहुजन समाज पार्टी तर्फे साकोली मतदारसंघातून आपले अधिकृत उमेदवार म्हणुन बहुजन समाजातील नवा चेहरा रोशन फुले यांच्या नावाला पहिली पसंती असल्याचे पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून बोलले जात आहे.त्यांचे उमेदवारीसाठी नाव जाहीर होताच कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाची लाट उसळली आहे. रोशन फुले हे स्थानिक पातळीवर …

Read More »

सार्वजनिक बांधकाम उपविभाग कार्यालयचे भूमिपूजन सोहळा आमदार बंटी भांगडीया यांचे हस्ते संपन्न

२५ कोटी ४६ लक्ष रू. विविध कामाचे भूमिपूजन   जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर :- आमदार बंटी भांगडिया यांच्या हस्ते सार्वजनिक बांधकाम उपविभाग कार्यालयचे भूमिपूजन कार्यक्रम संपन्न झाले. यावेळी कार्यक्रमास एसडीई उपगलनवार तसेच भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते आदी उपस्थित होते. २५ कोटी ४६ लक्ष रू. विविध कामाचे भूमिपूजन   चिमूर नगरीत आमदार बंटी …

Read More »

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा केसलवाडा येथे शालेय व्यवस्थापन समिती गठीत

अध्यक्षपदी अनिल तवाडे तर उपाध्यक्षपदी सोनूताई धारगावे यांची निवड जिल्हा प्रतिनिधी/जयेंद्र चव्हान मो.9665175674 (भंडारा)- पवनी तालुक्यातील अड्याळ केंद्राअंतर्गत येत असलेल्या केसलवाडा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे(26 सप्टेंबर )ला शाळा व्यवस्थापन समितीच्या माजी अध्यक्षा वंदना माटे याचे अध्यक्षतेखाली आणि शाळेचे मुख्याध्यापक व्ही.एम.शेंडे यांचे उपस्थितिमध्ये पालक सभा घेण्यात आली.पालक सभेला उपस्थित …

Read More »
All Right Reserved