Breaking News

Daily Archives: September 8, 2024

राजेश शेरूकुरे यांची तंटामुक्ती समिती अध्यक्षपदी निवड

शिवसेना जिल्हा प्रमुख मुकेशभाऊ जिवतोडे यांच्या हस्ते गौरव जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर  भद्रावती :- तालुक्यातील ग्रामपंचायत कढोली येथील राजेश रमेश शेरूकुरे यांची तंटामुक्ती समितीच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. त्यांच्या निवडीचा गौरव करण्यासाठी शिवसेना (उबाठा) जिल्हाप्रमुख तथा वरोरा – भद्रावती विधानसभा प्रमुख मुकेश जिवतोडे यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.या सत्कार …

Read More »

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर समिती तर्फे नवनियुक्त पोलीस यांचा सत्कार

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर वरोरा :- वरोरा शहरातील होतकरू व मेहनबतीच्या जोरावर संघर्ष मय प्रवास करणारा आशिष हिरामण शेळकी यांची नागपूर शहर महाराष्ट्र पोलीस पदी नियुक्ती झाली.आशिष यांचे शिक्षण व संघर्ष मय जिवन वरोरा शहरांत आनंदवन च्या ग्राउंड वर गेले. भरती आली कि ग्राउंड वर कसरत, रनिंग करणे व वाचलायलय मध्ये …

Read More »
All Right Reserved