Breaking News

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर समिती तर्फे नवनियुक्त पोलीस यांचा सत्कार

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर

वरोरा :- वरोरा शहरातील होतकरू व मेहनबतीच्या जोरावर संघर्ष मय प्रवास करणारा आशिष हिरामण शेळकी यांची नागपूर शहर महाराष्ट्र पोलीस पदी नियुक्ती झाली.आशिष यांचे शिक्षण व संघर्ष मय जिवन वरोरा शहरांत आनंदवन च्या ग्राउंड वर गेले. भरती आली कि ग्राउंड वर कसरत, रनिंग करणे व वाचलायलय मध्ये अभ्यास करणे असा सहा वर्षांपासून संघर्ष मयप्रवास सुरु होता.ऑगस्ट 2024 ला आशिष ने भरती दिली व नागपूर शहर महाराष्ट्र पोलीस पदावर नियुक्ती झाली. त्यामुळे पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर उत्सव समिती वरोरा च्या वतीने आशिष शेळकी यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

त्यावेळी उत्सव समितीचे संस्थापक प्राध्यापक संजय बोधे सर, आयोजक गणेश चिडे,अध्यक्ष अजिंक्य काळे, सदस्य आकाश ढवळे, तुषार सायंकार व शेळकी परिवार उपस्थित होते.आशिष पोलीस पदावर सामान्य जनतेला योग्य न्याय देणार याचा आमच्या मनःपूर्वक शुभेच्छा अशे व्यक्तव पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर उत्सव समितीचे संस्थापक प्राध्यापक संजयजी बोधे सर यांनी म्हटले.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी तातडीने निर्णय घ्या

शिवसेना जिल्हाप्रमुख मुकेश जिवतोडे यांची गोंडवाना विद्यापीठाला मागणी जिल्हा प्रतिनिधी – सुनिल हिंगणकर चंद्रपूर :- …

गणेशोत्सव व ईद ए मिलाद निमित्त चिमूर पोलिसांनी काढला रूट मार्च

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर :- चिमूर शहरासहित तालुक्यात शांतता सुव्यवस्था प्रस्थापित व्हावी. आणि आगामी होणारे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved