Breaking News

Daily Archives: September 2, 2024

महिला समाज विद्यालयाच्या मतदार जागृती रॅलीने दुमदुमले शहर

जिल्हा प्रतिनिधी / जयेंद्र चव्हाण मो.9665175674 ( भंडारा)- येत्या विधानसभा निवडणुकीत जास्तीत जास्त लोकांनी मतदान करावे व परिसर स्वच्छता याकरिता जन जागृती करून मतदार राजा जागा हो, लोकशाहीचा धागा हो!, जना मनाचा पुकार, मतदान आपला अधिकार!, चला मतदान करू या, लोकशाही बळकट करु या! व ना जातीवर, ना धर्मावर, बटन …

Read More »

शिक्षकांच्या प्रश्नांना वाचा फोडणारी एकमेव संघटना शिक्षक भारती : डॉ. अशोक कापगते

शिक्षक भारती नागपूर विभागीय सहविचार सभा जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर :- शिक्षक भारती (प्राथमिक, माध्यमिक) नागपूर विभागाची सहविचार सभा नागपूर येथे नवप्रतिभा महाविद्यालयात शिक्षक भारतीचे विभागीय उपाध्यक्ष डॉ. अशोक कापगते यांचे अध्यक्षतेत संपन्न झाली. याप्रसंगी राज्य उपाध्यक्ष राजेंद्र झाडे,विभागीय अध्यक्ष भाऊराव पत्रे,प्राथमिक विभागीय अध्यक्ष सुरेश डांगे,राज्य संघटक सचिव किशोर वरभे,महिला …

Read More »

सुमारे 145 वर्षां पूर्वीचे जमिनीचे 1880 सालापासूनचे सातबारा, फेरफार व खाते उतारे पहा ऑनलाइन आपल्या मोबाईल वर

अविनाश देशमुख शेवगांव 9960051755 शेवगाव :- या बाबत सविस्तर वृत्त असे की 25 ऑगस्ट 2024 महाराष्ट्रातील जमीन मालकीचे रेकॉर्ड्स, जसे की सातबारा आणि खाते उतारे, हे कोणत्याही जमिनीच्या व्यवहारासाठी महत्त्वाचे असतात. 1880 सालापासूनचे जुने जमीन रेकॉर्ड्स आता ऑनलाईन उपलब्ध झाले आहेत, ज्यामुळे तुमच्या मोबाईलवरून किंवा संगणकावरून सहज पाहता येतात. या …

Read More »

समाजमाध्यमांमध्ये बातमी देताना पत्रकारांनी सामाजिक भान राखले पाहिजे

व्हॉइस ऑफ मीडियाच्या राज्य अधिवेशनात मान्यवरांचा सुर जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर :- समाज माध्यमे ही लोकशाहीसाठी चांगली आहेत. यामुळे अभिव्यक्तीचा अधिकार मिळाला आहे. मात्र यामध्ये बातमी देताना भान बाळगले पाहिजे. आजही दृकश्राव्य, मुद्रित माध्यमांचे महत्त्व आजही कायम आहे. असा सुर व्हाईस ऑफ मीडियाच्या शिर्डी येथील दुसऱ्या राज्य अधिवेशनात निघाला.व्हॉइस ऑफ …

Read More »
All Right Reserved