टसर सिल्कच्या उत्पादनांची घेतली माहिती जिल्हा प्रतिनिधी/जयेंद्र चव्हाण मो.9665175674 (भंडारा, दि. 30) – राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी आज आपल्या भंडारा जिल्हा दौऱ्यात शासकीय विश्रामगृह येथे विविध राजकीय पक्षांचे प्रमुख नेते, लोकप्रतिनिधी, वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांशी जिल्ह्यातील विविध विकास विषयक प्रश्नांवर चर्चा केली. तसेच उद्योग, संस्कृती, पर्यटन आणि प्रमुख उत्पादनाबाबत विविध समाज …
Read More »Daily Archives: September 30, 2024
साकोली येथे बसपाच्या भव्य बाइक रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद
बहुजन समाजाच्या संविधानिक हक्कांसाठी जनजागृती जिल्हा प्रतिनिधी/जयेंद्र चव्हाण मो.9665175674 (भंडारा)- 29 सप्टेंबर 2024 रोजी बहुजन समाज पक्षाच्या वतीने आयोजित भव्य बाइक रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. संविधानाच्या रक्षणासाठी आणि बहुजन समाजाच्या हक्कांसाठी जनजागृती करण्याच्या उद्देशाने ही रॅली आयोजित करण्यात आली.रॅलीची सुरुवात सकाळी 8:00 वाजता साकोली येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीपासून …
Read More »विदर्भ राज्य आंदोलन समीतीच्या वतीने बोरी (ई) येथे फसव्या नागपूर कराराची होळी
जिल्हा प्रतिनिधी-शशिम कांबळे यवतमाळ यवतमाळ :- यवतमाळ जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्ग क्र. 44 बोरी (ई)येथे विदर्भ राज्य आंदोलन समिती गेल्या बारा वर्षापासून विदर्भावर सतत अन्याय करणाऱ्या नागपूर कराराची होडी येत्या 28 सप्टेंबर संपूर्ण विदर्भातील जिल्हा तसेच तालुका पातळीवरील करणार आहे महाराष्ट्र राज्याची निर्मिती होऊन 64 वर्ष लोटले आहेत तर सत्तेत येणाऱ्या …
Read More »विहिरगाव वासीयांच्या आरोग्याकडे ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष
घाणीचे साम्राज्य ठरत आहे कित्येकांच्या आजाराचे कारण जिल्हा प्रतिनिधी-शशिम कांबळे यवतमाळ राळेगाव :- यवतमाळ जिल्यातील राळेगाव तालुका अंतर्गत येत असलेल्या विहीरगाव ग्रामस्थांच्या आरोग्याशी जणू खेळ सुरु आहे.एकीकडे स्वच्छ भारत स्वच्छ गाव स्वच्छ शहर चा नारा देत आपले शहर व गाव स्वच्छ ठेवण्याकडे शासनाकडून आवाहन करण्यात येते.गाव आणी शहर स्वच्छतेवर मोठा …
Read More »