Breaking News

Daily Archives: September 19, 2024

जनवादी बांधकाम कामगार मजदुर संघटनेचे आमरण उपोषण

जिल्हा प्रतिनिधी-शशिम कांबळे यवतमाळ बाभूळगाव :- येथील तहसील कार्यालया समोर जनवादी बांधकाम कामगार मजदुर संघटनेच्या वतीने आज गुरुवार १९ /०९ /२०२४ सकाळी ११ वाजता पासुन संघटनेचे संस्थापक अध्यक्ष रत्नपालजी डोफे सह पदाधिकारी आमरण उपोषणाला बसले आहेत ग्रामीण भागातील कामगार यांना ९० दिवसाच्या प्रमाणपत्रावर सही व शिक्का मिळण्यासाठी आमरण उपोषण जनवादी …

Read More »

उपशिक्षणाधिकारी (प्राथ.) यांची सोनामाता हायस्कूल ला सदिच्छा भेट

जिल्हा प्रतिनिधी-शशिम कांबळे चहांद ;-  आज दि.१८/०९/२०२४ सोनामाता हायस्कूल चहांद येथे विद्यार्थी विद्यार्थिनींच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून सखी सावित्री समिती, शाळा सुरक्षा समिती व परिवहन समितीची स्थापना करण्यात आली. या समित्यांचे कामकाज पाहण्यासाठी शिक्षण विभाग यवतमाळ जिल्हा परिषद च्या उपशिक्षणाधिकारी (प्राथमिक)  गावंडे मॅडम, विस्तार अधिकारी (माध्यमिक)  धावडे मॅडम, शिक्षण विभाग (प्राथमिक) च्या …

Read More »

अन्यायकारक संचमान्यता आणि कंत्राटी शिक्षक नेमण्याच्या शासननिर्णयांचा निषेध

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर :- महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण विभागाकडील शिक्षक संचमान्यतेबाबत १५/०३/२०२४ चा व कंत्राटी शिक्षक भरती बाबतचा ०५/०९/२०२४ चा शासन निर्णय वाडीवस्तीवरील विद्यार्थ्यांवर अन्यायकारक असल्याने सदरचे दोन्ही शासननिर्णय रद्द करावेत या मागणीसाठी राज्यातील सर्व प्राथमिक शिक्षक संघटनांनी शासनाविरुद्ध एल्गार पुकारला आहे.शासनाच्या अन्यायकारक शासन निर्णयामुळे राज्यातील १५ हजार शाळांमधील …

Read More »

चिमूर तालुक्यात विविध सामाजिक सभागृहाचे लोकार्पण

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर :- चिमूर तालुका अंतर्गत मासळ जिल्हा परिषद क्षेत्रातील विविध गावात सामाजिक सभागृहाचे लोकार्पण करण्यात आले असून तळोधी नाईक येथे ३० लाख रुपयाच्या सामाजिक सभागृहाचे बांधकाम झालेल्या इमारतीचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी तळोधी नाईक येथे विविध ठिकाणी आमदार बंटी भांगडिया यांचे औक्षण करण्यात आले. मासळ जिल्हा परिषद …

Read More »
All Right Reserved