Breaking News

भगवान गौतम बुध्दाच्या मूर्ती ला उपासकानी केले वंदन

गुजगव्हान येथील विपश्यना केंद्रात उपस्थित होते बौद्ध बांधव – रॅली द्वारे सुगत कुटी कडे रवाना

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर

चिमूर :- दिनांक ३१ ऑगस्ट ला भगवान गौतम बुद्ध ची ८ फूट उंची ची मूर्ती ची प्रतिष्ठापणा सुगत कुटी मालेवाडा येथे होणार असताना दरम्यान गुजगव्हान विपश्यना केंद्रात मूर्ती ला वंदन करण्यात आले.
आमदार बंटी भांगडिया यांच्या सहकार्यातुन गगन फाउंडेशन व भांगडिया फाउंडेशन च्या माध्यमातुन भगवान गौतम बुद्धाच्या दोन मुर्त्या प्रतिष्ठापणासाठी आणण्यात आल्या.यावेळी बौद्ध उपासक मोठया संख्येने उपस्थित होते.

जयंत गौरकर, शैलद्र पाटील, पराग अंबादे, लीलाधर बनसोड, प्रफुल डांगे, उत्कर्ष मोटघरे, संजय घुटके सह शेकडो महिला पुरुष बौद्ध उपासक उपस्थित होते. तसेच पत्रकार वर्ग सुद्धा उपस्थित होते,तसेच भाजप तालुका अध्यक्ष राजू पाटील झाडे, किसान नेते एकनाथ थुटे, जेष्ठ नेते अर्जुन पाटील थुटे, रोशन बनसोड, रमेश कंचर्लावार, सुधीर पोहनकर,मनी रॉय आदी उपस्थित होते.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

ईद-ए-मिलाद निमित्त 16 सप्टेंबर रोजी सुट्टी

विशेष प्रतिनिधी-नागपूर नागपूर , दि. १४ – राज्य शासनाने अधिसूचित केलेल्या 24 सार्वजनिक सुट्ट्यांमध्ये ईद-ए-मिलाद …

मयत मच्छिंद्र तुकाराम ससाणे यांचे मारेकरी आणि पाथर्डी व शेवगाव परिसरात धुमाकुळ घालणारी टोळी स्थानिक गुन्हे शाखेकडून जेरबंद

अविनाश देशमुख शेवगांव 9960051755 शेवगाव :- या बाबत सविस्तर वृत्त असे की पकडलेल्या टोळीकडून तिसगाव, …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved