Breaking News

Monthly Archives: August 2024

खोकरला येथे रक्षाबंधन व वृक्ष रक्षाबंधन कार्यक्रम साजरा

जिल्हा प्रतिनिधी/जयेंद्र चव्हाण मो.9665175674 (भंडारा )- पतंजलि योग समिती खोकरला च्या वतीने दैनंदिन योग वर्ग खोकरला येथे रक्षाबंधन व वृक्ष रक्षाबंधन कार्यक्रम मोठ्या उत्साहात नुकताच साजरा करण्यात आला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी योग शिक्षक मारोती पुडके होते. प्रमुख पाहुणे म्हणून दिलीप वालदे, शिक्षक रत्न पुरस्कार प्राप्त राहुल मेश्राम, सामाजिक कार्यकर्ता तथा योग शिक्षक …

Read More »

चिमूर तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने चिमूर येथे “शेतकरी न्याय यात्रा व हल्लाबोल” मोर्चाचे आयोजन

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर : – दिनांक 28 ऑगस्ट 2024 रोज बुधवारला सकाळी 10:00 वाजता राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आंबोली चौरस्ता येथे तुकडोजी महाराज यांचे प्रतिमेचे पूजन करून शेतकरी न्याय यात्रेला सुरुवात होणार आहे.ही शेतकरी न्याय यात्रा आंबोली चौरस्ता या ठिकाणावरून भिसी शहरामध्ये पोहचणार असून त्या ठिकाणी थोर महापुरुषांच्या प्रतिमेचे पूजन …

Read More »

शेवगांव डेपोच्या एस. टी. बस णे प्रवास राम भरोसे

एस टी बसच्या मागील दोन चाके बाहेर आल्याने बसमधील प्रवाशी बालंबाल बाचवाले शेवगांव आगाराच्या नगरहून मिरी मार्गे शेवगावकडे येणाऱ्या एस.टी. बसची मागील दोन चाके अचानक बाहेर आल्याने बसमधील प्रवाशी बालंबाल बाचवाले अविनाश देशमुख शेवगांव  9960051755 शेवगाव :- या बाबत सविस्तर वृत्त असे की पाठीमागील दोन चाके बाहेर आल्याने बसमधील प्रवाशी …

Read More »

प्रश्न विद्यार्थ्यांचे,उत्तर आमदारांचे विद्यार्थ्यांनी साधला आमदारांशी संवाद – नेहरू विद्यालय चिमूरचां उपक्रम

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर :- नेहरू विद्यालय व उच्च माध्यमिक विद्यालय चिमूरच्यां विद्यार्थ्यांनी प्रश्न विद्यार्थ्यांचे उत्तर आमदारांचे. संवाद आमदारांशी या कार्यक्रमात संवाद साधला विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांना आमदार किर्तिकुमांर भांगडीया यांनी उत्तर दिले. या कार्यक्रमाने मुलांमधे उत्साहाचे वातावरण होते. विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढविण्यासाठी नेहरू विद्यालय चिमूरच्या वतीने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. …

Read More »

विद्यार्थिनींनी राख्या व संदेश पत्र पाठवून व्यक्त केल्या सैनिकांप्रति कृतज्ञता

जे. एम. पटेल महाविद्यालयात धागा शौर्य का, राखी अभिमान की उपक्रम जिल्हा प्रतिनिधी/जयेंद्र चव्हाण मो.9665175674 (भंडारा )- आपला भारत देश संस्कृतीने नटलेला देश आहे. भारतात विविध धर्माचे लोक एकत्र राहतात. विविधतेत एकता नटलेली आढळते. बहीण भावाचे नाते घट्ट करणारा रक्षाबंधन हा सण होय. आपल्या देशातील सैनिक डोळ्यात तेल घालून अहोरात्र …

Read More »

अकरा वर्षीय मुलीचा सर्प दंशाने मृत्यू

किटाळी (तुकूम) येथील घटना जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर:- चिमूर तालुक्यातील तळोधी नाईक येथून जवळच असलेल्या किटाळी (तुकूम) येथे आज पहाटेच्या सुमारास झोपेत असलेल्या अकरा वर्षीय मुलीला सर्प दंशाने मृत्यू झाल्याची घटना घडली. मिळालेल्या माहितीच्या आधारे रुचिका विठ्ठल आत्राम असे मृतक मुलीचे नाव असून ती वरोरा तालुक्यातील खांबाळा येथील रहिवाशी असून …

Read More »

नगरपरिषद प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे शनिवारच्या पावसाने बाजारपेठ तुंबली

माजी आमदार चंद्रशेखर घुले पाटील यांनी धरले प्रशासनाला धारेवर कॉ. संजय नागरे यांनी घेतला गटारीच्या पाण्यात पोहण्याचा आनंद विद्याताई गाडेकर यांनी पाण्यात फिरुन घेतल्या व्यापाऱ्यांच्या व्यथा जाणून { अविनाश देशमुख शेवगांव } 9960051755 शेवगाव :- याबाबत सविस्तर वृत्त असे की शेवगाव शहरातील हॉटेल शौकीन जवळील नाला तुंबल्याने शहरातील सर्व प्रमुख राज्य …

Read More »

चंद्रपूर जिल्ह्यात ‘मुख्यमंत्री वयोश्री’ योजनेचे 10766 अर्ज प्राप्त

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 25 : राज्य शासनाने 65 वर्ष व त्यावरील ज्येष्ठ नागरीकांना मदतीचा हात म्हणून ‘मुख्यमंत्री वयोश्री’ योजना सुरू केली. या योजनेच्या माध्यमातून पात्र लाभार्थ्यांच्या खात्यावर शासनाकडून एकवेळ एकरकमी तीन हजार रुपयांचे अर्थसहाय्य देण्यात येणार आहे. चंद्रपूर जिल्ह्यात या योजनेंतर्गत आतापर्यंत 10766 अर्ज प्राप्त झाले असून जास्तीत …

Read More »

शेवगांव तालुका शिवसेनेची ( उ. बा. ठाकरे गट ) जम्बो कार्यकारिणी जाहीर

नवीन कार्यकारिणी मध्ये मोठे फेरबदल करत नवीन व जूने यांचा मेळ घालण्यात आला आहे विशेष प्रत्रकार- अविनाश देशमुख शेवगाव  शेवगाव :- शेवगाव दि 24 ऑगस्ट 2024 या बाबत सविस्तर वृत्त असे की शेवगांव तालुका शिवसेनेची (ठाकरे गट) कार्यकारिणी शिवसेनेचे दक्षिण जिल्हाप्रमुख राजेंद्र दळवी यांनी उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे तसेच शिवसेना …

Read More »

बंटीभाऊसारखा भाऊ चिमूरला मिळणे हे चिमूरकरांचे भाग्य – प्राजक्ता माळी यांचे रक्षाबंधन कार्यक्रमात वक्तव्य

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर : – चिमूर विधानसभेत बंटीभाऊ सारखा भाऊ चिमूरला मिळणे हे चिमूरकरांचे भाग्य आहे. बंटी भाऊ आम्हाला मुंबईत नाही मिळाले हे आमचे दुर्भाग्य आहे असे वक्तव्य आमदार किर्तिकुमांर भांगडीया यांनी आयोजित केलेल्या रक्षाबंधन कार्यक्रम प्रसंगी चिमूर येथे केले. तालुका भाजपा महिला आघाडी चिमूर तालुक्याच्या वतीने दिनांक २४ …

Read More »
All Right Reserved