Breaking News

अकरा वर्षीय मुलीचा सर्प दंशाने मृत्यू

किटाळी (तुकूम) येथील घटना

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर

चिमूर:- चिमूर तालुक्यातील तळोधी नाईक येथून जवळच असलेल्या किटाळी (तुकूम) येथे आज पहाटेच्या सुमारास झोपेत असलेल्या अकरा वर्षीय मुलीला सर्प दंशाने मृत्यू झाल्याची घटना घडली.

मिळालेल्या माहितीच्या आधारे रुचिका विठ्ठल आत्राम असे मृतक मुलीचे नाव असून ती वरोरा तालुक्यातील खांबाळा येथील रहिवाशी असून रुचिकाची आई किटाली इथे आपल्या भावाला राखी बांधण्याकरीता कालच आली हॊती मात्र आज दिनांक २६ ऑगस्ट ला पहाटेच्या सुमारास गाढ झोपेत असताना सापाने दंश केला उपचारासाठी तिला उपजिल्हा रुग्णालय चिमूर येथे हलविण्यात आले मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याची
दुर्दैवी घटना घडली या घटनेमुळे सर्वत्र परीसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

ईद-ए-मिलाद निमित्त 16 सप्टेंबर रोजी सुट्टी

विशेष प्रतिनिधी-नागपूर नागपूर , दि. १४ – राज्य शासनाने अधिसूचित केलेल्या 24 सार्वजनिक सुट्ट्यांमध्ये ईद-ए-मिलाद …

मयत मच्छिंद्र तुकाराम ससाणे यांचे मारेकरी आणि पाथर्डी व शेवगाव परिसरात धुमाकुळ घालणारी टोळी स्थानिक गुन्हे शाखेकडून जेरबंद

अविनाश देशमुख शेवगांव 9960051755 शेवगाव :- या बाबत सविस्तर वृत्त असे की पकडलेल्या टोळीकडून तिसगाव, …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved