Breaking News

Monthly Archives: August 2024

BCI व AFPRO जणजागृती प्रकल्पांतर्गत कपाशी पिकावरील गुलाबी बोंडअळीच्या नियत्रनाबाबत जागरूकता अभियान

गुलाबी बोंडअळी नियंत्रणासाठी कामगंध सापळयाचा प्रभावी वापर करावा जिल्हा प्रतिनिधी-शशिम कांबळे यवतमाळ  राळेगाव :- दिनाक 26/08/2024- यवतमाळ- अफ्प्रो आणि BCI यांच्या संयुक्त विद्यामाने यवतमाळ जिल्ह्यातील ५ तालुक्यामध्ये “कपाशी पिकावरील गुलाबी बोंडअळीच्या नियत्रनाबाबत जागरूकता अभियान” 26ते 29 आगस्त दरम्यान आयोजित केले आहे. यामध्ये कपाशी वरील गुलाबी बोंडअळीच्या प्रभावी नियंत्रण करण्यासाठी कामगंध …

Read More »

१ सप्टेंबर रोजी चिमूर येथे संत संताजी जगनाडे महाराज सामाजिक सभागृह बांधकाम भूमिपूजन सोहळा

आमदार बंटी भांगडिया यांचे शुभहस्ते होणार सहा कोटी रुपये किमतीच्या सभागृहाचे भूमिपूजन जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर :- चिमूर विधानसभा क्षेत्राचे आमदार बंटी भांगडिया यांच्या अथक प्रयत्नाने चिमूर येथे सहा कोटी रुपये किमतीचे श्री संत संताजी जगनाडे महाराज सामाजिक सभागृहाचे भूमिपूजन कार्यक्रम दिनांक १ सप्टेंबर रोजी रविवारला सकाळी ११ वाजता संत …

Read More »

भांगडिया फाउंडेशनच्या वतीने चिमूर शहरात भव्य दहीहंडी स्पर्धेचे आयोजन

आमदार बंटी भांगडिया यांच्या विकास कार्यावर विश्वास ठेवून विविध गावातील महिलांचा भाजपात प्रवेश जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर :- दरवर्षी प्रमाणे यंदाही चिमूर शहरात स्वर्गीय गोटुलालजी भांगडिया व स्वर्गीय धापुदेवी भांगडिया स्मृती प्रित्यर्थ भांगडिया फाउंडेशनच्या वतीने दिनांक 31/08/2024 रोज शनिवार ला वेळ दुपारी 4.30 वाजताच्या सुमारास नेहरू विद्यालयाचे भव्य पटांगणात भव्य …

Read More »

यवतमाळ विश्रामगृह येथे युवा ग्रामीण पत्रकार संघटनेची कार्यकारणी जाहीर

यवतमाळ जिल्हा उपाध्यक्ष पदी संजय कारवटकर तर खुशाल वानखडे यांची राळेगाव तालुका अध्यक्ष पदी नियुक्ती जिल्हा प्रतिनिधी-शशिम कांबळे यवतमाळ  राळेगाव :- राळेगाव तालुका प्रतिनिधी संजय कारवटकर यवतमाळ येथील विश्रामगृह येथे दि 26 तारखेला युवा ग्रामीण पत्रकार संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष गणेश कचकलवार यांच्या उपस्थितीत यवतमाळ येथील शासकीय विश्रामगृह येथे जिल्हा स्तरीय …

Read More »

सिलेंडरचा काळा बाजार वडकी पोलीसांनी केला उघड

चक्क एच.पी.गॅसच्या ट्रॅकर मधून सुरू होती चोरी दोन आरोपींसह ६४ व्यावसायीक सिलिंडर व दोन वाहने जप्त जिल्हा प्रतिनिधी-शशिम कांबळे यवतमाळ  राळेगाव :- यवतमाळ जिल्ह्यातून जाणाऱ्या वडकी पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या राष्ट्रीय महामार्गावरील दहेगांव फाट्याजवळील एका धाब्यावर गेल्या वर्षभरापासून सुरू असलेला सिलेंडरचा काळा बाजार वडकी पोलीसांनी अखेर उघडकीस आणला आहे.चक्क …

Read More »

स्कुल ऑफ ब्रिलिएंट येथे सहयोग मल्टीस्टेट शाखे कडून करण्यात आले वृक्षारोपण

जिल्हा प्रतिनिधी-शशिम कांबळे यवतमाळ राळेगाव :- यवतमाळ जिल्ह्यातील स्कुल ऑफ ब्रिलिअन्ट राळेगाव येथे वृक्षवल्ली आम्हा सोयरे जीवन जगण्या करिता जसे मूलभूत गरजांची आवश्यकता असते त्याच प्रमाणे धकाधकीच्या जीवनात शुद्ध, स्वच्छ वातावरणा करिता वृक्षारोपण करने अति आवश्यक आहे आपण जर आतापासूनच वृक्षाचे संगोपन आणि संवर्धन केले नाही तर सर्वांचे अस्तित्वच धोक्यात …

Read More »

चिमूर येथे डॉ. सतिश वारजूकर यांचे नेतृत्वात शेतकरी धडकले तहसील कार्यालयावर

बैलबंडी व ट्रॅक्टर सहित हजारोच्या संख्येत शेतकरी हल्लाबोल मोर्चात सामील जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर :- चिमूर तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने माजी जिल्हा परिषद अध्यक्ष डॉ.सतिश वारजूकर यांचे नेतृत्वात बैलबंडी, ट्रॅक्टर सहित हजारो शेतकऱ्यांच्या उपस्थितीत तहसील कार्यालय चिमूर वर हल्ला बोल मोर्चा काढण्यात आला कामावर असलेल्या मजुरांचे व कुशल कामांचे पैसे …

Read More »

छत्रपती शिवाजी महाराज चौक मित्र मंडळ आणि हनुमान गणेश मित्रमंडळ आयोजित श्रीकृष्ण जन्माष्टमी

गोपाळकाल्याच्या निमित्त आयोजित भव्य दहीहंडी फोडण्याचा मान “राजे संभाजी महाराज” मित्र मंडळ पैठण यांनी पटकावला अविनाश देशमुख शेवगांव 9960051755 शेवगाव :- याबाबत सविस्तर वृत्त असे की शेवगाव शहरातील महात्मा सार्वजनिक वाचनालया समोरील मैदानात छत्रपती शिवाजी महाराज चौक मित्र मंडळ आणि हनुमान गणेश मित्रमंडळ आयोजित श्रीकृष्ण जन्माष्टमी व गोपाळकाल्या च्या निमित्ताने …

Read More »

नियमबाह्य काम करू पहाणाऱ्यांनी सुडभावणेने बदनाम करण्याचा प्रयत्न केला – प्रभा दुपारे

प्रकरण साडेदहा वाजले तरी वेतन पथक कार्यालयाचे कुलूप बंदच जिल्हा प्रतिनिधी / जयेंद्र चव्हाण मो.9665175674 (भंडारा) – येथील माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्या वेतन व आर्थिक व्यवस्था म्हणून वेतन व भविष्य निर्वाह निधी पथक (माध्यमिक) भंडारा कार्यालया मार्फत सुरु आहे.सध्या स्थितीत या कार्यालयात आर्थिक गैव्यवहारप्रकरणी कोणत्याही तक्रारी …

Read More »

जिल्ह्यातील रमाई आवासच्या एकूण 864 घरकुलांना मंजुरी – पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर :- सामाजिक न्याय विभागातर्फे अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या स्वतःच्या हक्काचे घर उभारणीच्या स्वप्नाला पूरक असलेल्या रमाई आवास घरकुल या अत्यंत महत्त्वाकांक्षी योजनेतंर्गत जिल्ह्यात 2023-24 या आर्थिक वर्षासाठी प्राप्त यादीनूसार 503 घरकुलांना मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे सर्व लाभार्थ्यांना आता हक्काचे घरकुल मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. …

Read More »
All Right Reserved