Breaking News

यवतमाळ विश्रामगृह येथे युवा ग्रामीण पत्रकार संघटनेची कार्यकारणी जाहीर

यवतमाळ जिल्हा उपाध्यक्ष पदी संजय कारवटकर तर

खुशाल वानखडे यांची राळेगाव तालुका अध्यक्ष पदी नियुक्ती

जिल्हा प्रतिनिधी-शशिम कांबळे यवतमाळ 

राळेगाव :- राळेगाव तालुका प्रतिनिधी संजय कारवटकर यवतमाळ येथील विश्रामगृह येथे दि 26 तारखेला युवा ग्रामीण पत्रकार संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष गणेश कचकलवार यांच्या उपस्थितीत यवतमाळ येथील शासकीय विश्रामगृह येथे जिल्हा स्तरीय बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत राष्ट्रीय अध्यक्ष गणेश कचकलवार, विदर्भ अध्यक्ष विजय सुर्यवंशी, यवतमाळ जिल्हा अध्यक्ष लक्ष्मण टेकाडे यांच्या नेतृत्वात आयोजित करण्यात आली होती.

यावेळी जिल्हा कार्यकारिणीची निवड करण्यात आली. त्यात जिल्हा उपाध्यक्ष संजय कारवटकर, जिल्हा सचिव धनंजय वानखडे, जिल्हा संघटक पुरूषोत्तम कडवे, राळेगाव तालुका अध्यक्ष खुशाल वानखडे,वणी तालुका अध्यक्ष महेश टिपले, उमेश अवघड नेर तालुकाध्यक्ष इत्यादींची निवड करण्यात आली आहे, युवा ग्रामीण पत्रकार संघटनेच्या यवतमाळ जिल्हा उपाध्यक्ष पदी संजय कारवटकर, तर राळेगाव तालुका अध्यक्ष पदी खुशाल वानखेडे यांची निवड करण्यात आली आहे ,या निवडीमुळे राळेगाव तालुक्यात आनंद निर्माण झाले आहे.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

ईद-ए-मिलाद निमित्त 16 सप्टेंबर रोजी सुट्टी

विशेष प्रतिनिधी-नागपूर नागपूर , दि. १४ – राज्य शासनाने अधिसूचित केलेल्या 24 सार्वजनिक सुट्ट्यांमध्ये ईद-ए-मिलाद …

मयत मच्छिंद्र तुकाराम ससाणे यांचे मारेकरी आणि पाथर्डी व शेवगाव परिसरात धुमाकुळ घालणारी टोळी स्थानिक गुन्हे शाखेकडून जेरबंद

अविनाश देशमुख शेवगांव 9960051755 शेवगाव :- या बाबत सविस्तर वृत्त असे की पकडलेल्या टोळीकडून तिसगाव, …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved