Breaking News

Monthly Archives: August 2024

राळेगाव विधानसभेमध्ये संभाजी ब्रिगेड देणार नवीन चेहरा

जिल्हा प्रतिनिधी-शशिम कांबळे यवतमाळ यवतमाळ :- राळेगाव विधानसभा हा अनुसूचित जमातीसाठी राखीव असलेला मतदार संघ आहे या मतदारसंघात काही धनाड्य आणि परंपरागत चालत असलेल्या राजकारणाचाच वाव राहतो पण गेल्या वीस पंचवीस वर्षात या मतदारसंघातील जनसामान्य चे कुठलेही काम सत्ताधाऱ्यांनी किंवा विरोधकांनी ऐरणीवर आणले नाही त्यामुळे येथील लोक नवीन चेहऱ्याच्या प्रतीक्षेत …

Read More »

आयुर्वेदिक दवाखाना कोथूर्णा येथे आरोग्य शिबिर साजरा

आरोग्य शिबिराचा १३० च्यावर लाभार्थ्यांनी घेतला लाभ जिल्हा प्रतिनिधी/जयेंद्र चव्हाण मो.9665175674 (भंडारा)- आयुष्मान आरोग्य मंदिर कोथूर्णा( आयुष ) येथे ज्येष्ठ नागरिकांसाठी आरोग्य शिबिर घेण्यात आला. त्यात १३० च्यावर लाभार्थ्यांनी आरोग्याची तपासणी करून आरोग्य शिबिराचा लाभ घेतला. आरोग्य शिबिराचे उद्घाटन कोथूर्णा येथील सरपंच प्रदिप गायधने यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी उपसरपंच …

Read More »

चिमूर विधानसभेत फक्त विकासाची बोंब, वास्तविकता भयानक, फोकनाडबाजीत अव्वल- आम आदमी पार्टी चा आरोप

शासकीय निधीचा गैरवापर, रस्त्यांची दुर्दशा, मोठ्या भ्रष्टाचाराची आशंका, सखोल चौकशीची मागणी करणार- प्रा. डॉ. अजय पिसे जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर  चंद्रपूर :- खराब रस्त्यामुळे येनुली माल येथे नुकत्याच झालेल्या अपघातात चिमूर आगाराची बस पलटली सुदैवाने बारा लोकांचे प्राण वाचले. दररोज सोशल मिडियावर विकासाचा बोभाटा करणारे व विकासपुरुष म्हणून मिरविणारे लोकप्रतीनिधिनी या …

Read More »

वनविभागाकडून वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करुन जखमी झालेल्यांना तात्काळ मदत द्या

केवलसिंग जुनी शिवसेना उपतालूका प्रमुख (उ.बा.ठा.) तर्फे मांगणी जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर :- तालूक्यात मोठ्या प्रमाणात वन्यप्राण्यांचा दिवसेनदिवस हमले  होत असून त्यात एकाच दिवशी पट्टेदार वाघाने चार शेतकऱ्यांना हल्ला चढवून  जखमी केले. अश्या प्रकारे अनेक ठिकाणी वन्यप्राण्याकडून शेतकरी, गुराखी किंवा अन्य सामान्य माणसावर हमले होत आहे. अनेकांचे जिव गमवावे लागले …

Read More »

डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा

जगदीश का. काशिकर, मुक्त पत्रकार व गुंतवणुक/रोजगार – नोकरी/कामगार समस्या/कायदे सल्लागार, मुंबई, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७ जळगाव: भाजप खासदार अनुराग ठाकूर आणि कंगना राणावत हे ज्या प्रकारे मंद बुद्धीचे भाषण संसदेमध्ये करत असतात, तर संसद हे जनतेचे प्रश्न मांडण्यासाठी आहे .जातीय जनगणना होणं गरजेचं आहे. म्हणजे सर्व समाज घटक दिन …

Read More »

प्रवासी वाहतूक करीत असतांना बस झाली वाटेतच पलटी

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर : – नेहमी प्रमाणे चिमूर आगाराची बस चिमूर वरून नेरी – वैजापूर -तळोधी मार्गे जात असतांना एसटी महामंडळची बस सोनापूर येणोली माल च्या मधोमध आज दुपारी ०१:०० वाजताच्या सुमारास खराब रस्त्यामुळे MH 40 Y 5267 क्रमांकाची हि बस पलटी झाल्याने या बस मधिल १० ते १२ …

Read More »

नागरिकांनो! मतदार यादीत आपले नाव तपासून घ्या – जिल्हाधिकारी विनय गौडा

नागरिकांच्या अवलोकनार्थ प्रारुप मतदार याद्या प्रसिध्द दि. 10,11, 17 व 18 ऑगस्ट रोजी विशेष शिबिरांचे आयोजन जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 7 : आगामी विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीमध्ये मतदानापासून कोणताही मतदार वंचित राहू नये, त्यांना त्यांचा मतदानाचा हक्क बजावता यावा, यासाठी जिल्हा प्रशासन कामाला लागले आहे. भारत निवडणूक आयोगाच्या सुचनेनुसार विशेष …

Read More »

मनरेगा अंतर्गत चिमूर विधानसभा क्षेत्रात ४ कोटी १० लक्ष रूपयाचे विविध गावातील विकास कामाला मंजुरी

मोटेगाव येथील आपद्ग्रस्तांना उपचाराकरिता आमदार बंटी भांगडिया यांची आर्थिक मदत जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर  चिमूर :- चिमूर तालुक्यातील मोटेगाव येथील रहिवाशी वंदना अरुण दडमल हिचे मेंदूला मार लागल्या मुळे औषधोपचार करीता आर्थीक मदत दिले. सिद्धार्थ मोतीराम गेडाम यांचे हाताचे हाड मोडले औषधोपचार करीता आर्थीक मदत दिले. राजू दडमल यांचे हात फॅक्चर …

Read More »

राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम अंतर्गत 17 जणांवर कारवाई

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर :- राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम, जिल्हा सामान्य रुग्णालय, चंद्रपूर तर्फे जिल्हा परिषद, चंद्रपूर येथील वेगवेगळ्या विभागात तंबाखुचे सेवन करणारे कर्मचारी तसेच नागरिक अशा 17 जणांवर कोटपा कायदा अंतर्गत कारवाई करण्यात आली. तसेच त्यांच्याकडून 2700 रुपयांचा दंडसुध्दा वसूल करण्यात आला. सदर कारवाई मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन, …

Read More »

जिल्ह्यातील 95 रुग्णांची कॅन्सरपासून मुक्तता 62 हजार नागरिकांची कॅन्सरची तपासणी

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 6 : जिल्हा परिषद आरोग्य विभाग आणि टाटा कॅन्सर केअर फाऊंडेशन, चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने चंद्रपूर जिल्ह्यात राष्ट्रीय असंसर्गजन्य कार्यक्रमाची अंमलबजावणी सुरू आहे. या अंतर्गत जिल्ह्यातील जवळपास 62 हजार नागरिकांची कॅन्सरची तपासणी करण्यात आली असून कॅन्सरग्रस्त आढळलेल्या 95 रुग्णांची कॅन्सरपासून मुक्तता झाली आहे. टाटा कॅन्सर …

Read More »
All Right Reserved