जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर
चिमूर : – नेहमी प्रमाणे चिमूर आगाराची बस चिमूर वरून नेरी – वैजापूर -तळोधी मार्गे जात असतांना एसटी महामंडळची बस सोनापूर येणोली माल च्या मधोमध आज दुपारी ०१:०० वाजताच्या सुमारास खराब रस्त्यामुळे MH 40 Y 5267 क्रमांकाची हि बस पलटी झाल्याने या बस मधिल १० ते १२ प्रवासी प्रवास करीत असतांना यामधील कुठल्याही प्रवाशांना दुखापत झाली नसून सर्वच प्रवासी सुखरूप असून सर्वांना तात्काळ बाहेर काढण्यात आले आहे.