Breaking News

शेवगांव तालुका शिवसेनेची ( उ. बा. ठाकरे गट ) जम्बो कार्यकारिणी जाहीर

नवीन कार्यकारिणी मध्ये मोठे फेरबदल करत नवीन व जूने यांचा मेळ घालण्यात आला आहे

विशेष प्रत्रकार- अविनाश देशमुख शेवगाव 

शेवगाव :- शेवगाव दि 24 ऑगस्ट 2024 या बाबत सविस्तर वृत्त असे की शेवगांव तालुका शिवसेनेची (ठाकरे गट) कार्यकारिणी शिवसेनेचे दक्षिण जिल्हाप्रमुख राजेंद्र दळवी यांनी उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे तसेच शिवसेना संपर्कप्रमुख आमदार सुनील शिंदे व विधानसभा संपर्क प्रमुख नंदकुमार मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली ही नवीन कार्यकारिणी जाहीर केली आहे. काही दिवसापूर्वी शिवसेनेच अहमदनगर दक्षिण चे जिल्हा प्रमुख राजेंद्र दळवी यांनी जुनी कार्यकारिणी बरखास्त केली होती.नवीन कार्यकारिणी मध्ये मोठे फेरबदल करत नवीन व जूने यांचा मेळ घालण्यात आला आहे.

यामध्ये शामराव ठोंबरे, शेवगाव तालुका समन्वयक, मुकेश गिरम, शेवगाव तालुका संघटक, सिद्धार्थ काटे, शेवगाव शहर प्रमुख, राहुल नजन, शहर प्रमुख भातकुडगाव, भागवत दारूणकर, शहर प्रमुख चापडगाव शहर, दत्तू मिसाळ, शहर प्रमुख बोधेगाव, देविदास चव्हाण, उप तालुका प्रमुख, पांडुरंग नाबदे, उप तालुका प्रमुख, विकास सरकाळे,विभाग प्रमुख, बाळासाहेब आवारे, उप विभाग प्रमुख, विकास भागवत, उप विभाग प्रमुख, शिवाजीराव मडके,उप तालुका प्रमुख, गोरक्षनाथ भापकर, विभाग प्रमुख, हिरामण म्हस्के, उप विभाग प्रमुख,अरूण काटे, उपविभाग प्रमुख, सुधाकर सांगळे, उप तालुका प्रमुख, अशोक नाईक, विभाग प्रमुख, गणेश बडे,उप विभाग प्रमुख, नानासाहेब कुराडे,उप विभाग प्रमुख, कॅड विजय कराड,उप तालुका प्रमुख, रूपेश साळवे, विभाग प्रमुख, ज्ञानदेव जाधव, उप विभाग प्रमुख, विजय बोरूडे, उप विभाग प्रमुख, विठ्ठल कापसे, उप तालुका प्रमुख, सुखदेव विखे, विभाग प्रमुख, सखाराम बळीद,उप विभाग प्रमुख, शंकर गाढवे, उप विभाग प्रमुख इत्यादी पदाधिकाऱ्यांची नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे.

नवीन पदाधिकार्यांचे जिल्हा समन्वयक अशोक गायकवाड, जिल्हा संघटक रामदास गोल्हार, महिला आघाडी संघटक मंगलताई म्हस्के, तालुका प्रमुख अविनाश मगरे यांनी अभिनंदन केले आहे.

*ताजा कलम*

विधानसभा स्थानिक स्वराज्य संस्था जिल्हा परिषद पंचायत समिती वन नगरपरिषद चे इलेक्शन होणार असल्याने या नवीन कार्यकारणी मध्ये सर्वसमावेशक निवडी करण्यात आल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला आहे निवड झालेल्या नूतन कार्यकारणीचे तालुक्यातून विविध स्तरातून अभिनंदन होत आहे

*अविनाश देशमुख शेवगांव*
*सामाजिक कार्यकर्ता / पत्रकार*

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

ईद-ए-मिलाद निमित्त 16 सप्टेंबर रोजी सुट्टी

विशेष प्रतिनिधी-नागपूर नागपूर , दि. १४ – राज्य शासनाने अधिसूचित केलेल्या 24 सार्वजनिक सुट्ट्यांमध्ये ईद-ए-मिलाद …

मयत मच्छिंद्र तुकाराम ससाणे यांचे मारेकरी आणि पाथर्डी व शेवगाव परिसरात धुमाकुळ घालणारी टोळी स्थानिक गुन्हे शाखेकडून जेरबंद

अविनाश देशमुख शेवगांव 9960051755 शेवगाव :- या बाबत सविस्तर वृत्त असे की पकडलेल्या टोळीकडून तिसगाव, …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved