Breaking News

सोनेगांव बेगडे येथील शेत शिवारावत वाघाच्या हल्ल्यात युवक ठार

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर

चिमूर :- चिमूर पोलिस स्टेशन हद्दीतील सोनेगाव बेगडे येथील रहिवासी नामे देविदास महादेव गायकवाड वय 40 वर्षे ता. चिमूर हा काल सकाळी 9 : 00 वाजताच्या सुमारास शेतावर गेला असता रात्री घरी परत आला नाही नातेवाईकांनी त्याचा शोध सुरू केला असता आज दिनांक 17/12/2021 रोजी वाघाने त्याची डेथ बॉडी अर्धवट खाल्लेल्या अवस्थेत मिळाले असता,

घटनेची माहिती पोलीस विभागाला देण्यात आली. घटनेची माहिती मिळताच पोलिस उपविभागीय अधिकारी संजय सांगळे व पोलिस निरीक्षक मनोज गजभे यांचे मार्गदर्शनात घटनास्थळी पोलिस उप निरीक्षक अलीम शेख व भरत घोडवे स्टाफ सह जाऊन मर्ग ची संपूर्ण कार्यवाही करण्यात आली, व घटनास्थळी शांतता निर्माण करण्यात आली.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

वरोरा येथे शिवसैनिकांनी शिवराज्याभिषेक दिन साजरा

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर वरोरा:-शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) व युवासेना तर्फे छत्रपती शिवाजी महाराज चौक …

अभिष्टचिंतन सोहळ्याच्या निमित्ताने जागतिक पर्यावरण दिनी केला गुणवंतांचा सत्कार

पर्यावरण संवर्धन समितीचा उपक्रम जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर:-जागतिक पर्यावरण दीन व पर्यावरण संवर्धन समितीचे अध्यक्ष …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved