
प्रहार जनशक्ती पक्षाच्या प्रयत्नाला मिळाले यक्ष
प्रतिनिधी – कैलास राखडे
नागभीड :-आज दिनांक 21/12/2021 रोजी प्रहार जनशक्ती पक्ष नागभीड व मांगली यांच्या प्रयत्नाला यश दहा किलो मीटरच्या रोड डांबरीकरण शासनाकडून मान्य केले आणि बामणी ते मांगली या रोडची दुरवस्था गेल्या किती .तरी वर्षापासून या रोडवर डांबरीकरण चितळे उडलेले होते परंतु या रोडा कडे दुर्लक्ष करत होते.आम्ही गेल्या एक वर्षापासून या रोडा चे निवेदन देऊन मंत्री साहेब यांच्याकडे प्रस्ताव पाठवून आम्ही या रोडला आज प्रहार जनशक्ती पक्षाच्या माध्यमातून या रोडचे काम तातडीने चालू केले आहे आम्ही आम्हाला असेच मंत्री साहेबाचे सहकार्य लाभो ईश्वरचरणी प्रार्थना करतो .
आज दहा किलोमीटरचा रोड डांबरीकरण झाला येणाऱ्या दिवसात नागभीड तालुका ब्रह्मपुरी तालुका निश्चित पने प्रहार मय करू या वेळी निवेदन देत असताना मांगली नागभीड प्रहार सेवक उपस्थित होते,वृषभ भाऊ खापर्डे प्रहार सेवक नागभीड,विक्की फुल्वानी, निलेश डोमडे,पप्पूभाऊ देशमुख .अतुल खेडेकर .दीपक मानुसमारे, राहुल दडमल, अक्षय खोब्रागडे, निखील मेश्राम. रोहित कुमंरे रोहित देवनाथ रामटेके .संतोष जीवतोडे आकाश चौधरी . आदेश निशाणे.प्रवेश बगडे हिवेक दडमल .अमर गभणे दिनेश मोहूर्ले .विजय करुडकर .मंगेश मडावी .प्रीतम कोरेवार . रुपेश लोणारे . सचिन मेश्राम . संदीप देशमुख . सोमेश्वर पानसे .विकास जक्कनवार .वैभव कोरे .यादव पाथोडे .राजूभाऊ भिकेश्वर .चंद्रहास मेश्राम .भूपेश देशमुख हेमराज भुरे हे सर्व उपस्थित