Breaking News

नागपूर येथे जी टोकु काई कराटे डो चे कॅम्प आणि जज एक्झाम संपन्न

प्रतिनिधी-नागपूर

नागपूर:-जी टोकु काई कराटे डो ही असोशीएशन स्पर्धा फाऊंडेशन नागपुर च्या माध्यमातुन अनेक उपक्रम राबवीते याच उपक्रमा पैकी दिनांक ९ जानेवारी २०२२ रोज रविवार ला जी टोकु काई कराटे डो ची कॅम्प आणि जज एक्झाम महाराष्ट्र कोच शिहान -श्याम भोवते, सेन्साई राजेश लारोकर व सेन्साई विनोद गुप्ता यांच्या मार्गदर्शनात घेण्यात आली.

यामध्ये यश हरडे , मोनाली सोनवणे , हर्षल लोहकरे , लेखरज किंतली , प्रशांत बनकर , सम्यक भोवते , पायल मोरीया ,चारू भुनसे , सानिका बुंदे , यश इंगडे , अजिंक्य दशकर , जितेश लिहीतकर , दिव्या माते यांना ट्राफी व प्रमाणपत्र देऊन सन्मानीत करण्यात आले.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

ताडोबा पर्यटण कोलारा कोर गेट सुरु

अभिनेत्री सधा सयद यांची उपस्थिती – पहिल्याच दिवशी उतम प्रतिसाद जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर  चिमूर:-पावसाळातील तिन …

29 सप्टेंबर रोजीच्या वाहन योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरण ऑनलाईन अपॉइंटमेंट वेळेत बदल

3 ते 6 ऑक्टोबर कालावधीत होईल कामकाज जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर:शासनाने दि. 29 सप्टेंबर 2023 …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved