
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर
चंद्रपूर/जिवती:- तालुक्यातील पिट्टीगुडा येथील कर्तव्यदक्ष, प्रयत्नशील, सयमी भावनांसील, दिलखुलास व्यक्तीमत्व म्हूणन ओळख असलेले नामांकित व्यक्तिमत्व युवा वर्गाचे चाहते पिट्टीगुडा नं १ चे ठाणेदार मा.श्री. शरद आवारे साहेब यांचा वाढदिवसाच्या निमित्ताने सामाजिक कार्यकर्ते बंडूभाऊ राठोड व शिवसेना महिला संघटीका सिंधूताई जाधव, लक्ष्मण पवार,प्रकाश पवार,त्याच बरोबर पिट्टीगुडा पोलीस स्टेशनंचे, कर्मचारी आकाश राठोड,मेजर,तसेच अन्य पोलीस कर्मचारी यांच्या उपस्थित यावेळी मोठया प्रमानात उपस्थित होते. शुभेच्छुक:-सामाजिक कार्यकर्त्या तथा शिवसेना संघटिका सिंधुताई जाधव,सामाजिक कार्यकर्ते प्रकाश पवार,लक्ष्मण पवार,सामाजिक कार्यकर्ते स्वयंसेवक गोविंद गोरे, राम दिंडे,यांच्यासह या क्षेत्रातील अनेक नागरिकांनी त्यांच्यावर शुभेच्छाचा वर्षाव केला आहे.