
प्रतिनिधी-नागेश बोरकर दवलामेटी (प्र)
नागपूर:-वाडी येथिल न प वाडी येथिल 15 साफ सफाई कामगार महिलांना कामावरून कमी केले 12 दिवस झाले आहे महिलांनी मनसे पदाधिकारी यांना समस्यां मांडल्या आहे कंत्राटी कामगारांच्या समस्या कमी व्हायच्या नाव नाही वाढच होत आहे ,कंत्राटी कामगारांवर सतत अन्याय होत आहे त्याना कामगार किमान वेतन मिळत नाही पी एफ बरोबर मिळत नाही कामगार विमा कार्ड नाही नगरपरिषद ने ठोस अशी कार्यवाही केली नाही यांच्या अगोदर आंदोलन केले*आहे फक्त कागदी घोडे नाचवले आहे*तशातच 15 सफाई महिलांनवर उपासमारेची वेळ आली आहे न.प.वाडीची लेबरवर मनमाणी चालू आहे सफाई महिलांना लवकरात लवकर कामावर घेतले नाही,
तर महाराष्ट्र नवनिर्माणसेना वाडी तर्फे लवकरच आनंदोलन करण्यात येईल याची खबरदारी न.प.वाडी प्रशासनाणे घ्यावी काही नुकसान झल्यास मनसे पदाधिकारी जबाबदार राहणार नाही यावेळी मनसे चे प्रदेश सरचिटणीस मा.हेमंत भाऊ गडकरी,जिल्हा अध्यक्ष सतीश भाऊ कोल्हे यांच्या मार्गदर्शनात व तालुका संघटक दिपक ठाकरे,
तालुका अध्यक्ष अनिल पारखी यांच्या नेतृत्वात संदीप माने,दवलामेटी सर्कल सचिव सुरज भलावी,मुकेश मुंडेले,वाडी सचिव अश्विन कोडापे,आदर्श नगर अध्यक्ष अजिंक्य वाघमारे,वाडी शहर उपाध्यक्ष वैभव तुपकर,सूरज धारपुरे,वेदांत राहनगडाले हरीश परतेती,प्रफुल भांडे,भारत ठोंबरे,दीलीपजी मोहिते,स्वप्नील शेंडामे,दिलीप टापरे ,राजेंद्र करनाके,आकाश मिसाळ,नितीन पिठोरे,हरिभाऊ शेलोटे,अमोल सोनसरे,आशिष,जांभूळकर,रोशन शेंडे,उपस्थित होते.